Free Gardening Tips L-1 Group

87 / 100 SEO Score

Unlock Free Gardening Tips

Get Personal QnA in Free Gardening L-1 Group

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा ति सुध्दा अगदी फ्री…

या Free Gardening L-1 ग्रुपमधे तुमचे मनापासून स्वागत! या ग्रुप मधे तुम्ही आला आहात या बद्दल तुमचे अभिनंदन. या ग्रुपमधे तुम्हाला काय मिळणार आहे?. कसं मिळणार आहे? या ग्रुपची नियमावली पुढील प्रमाणे आहे. एकदा वाचून घ्यावी. जे तुमच्याच फायद्याचे होणार आहे. – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Free Gardening Tips

A. ग्रुपची ओळख

हा ग्रुप संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक व्दारा तयार करण्यात आला आहे. यात सहभागी आपल्या इच्छेने वा मर्जिने सहभागी झाले आहेत. जे आमच्या गार्डेन ब्लॉग, इंस्टाग्राम, युट्यूब, पूर्वपरिचत, ओळखीतून आले आहेत. जेथे तुम्हाला विंडो गार्डेनिंग पासून ते फार्महाऊस पर्यंतच्या बागकामाची, शेती कामाच्या Free Gardening Tips लाईव्ह सेमिनार मधे मिळणार आहेत. ते सुध्दा पूर्णतः ऑरगॅनिक पध्दतीने!

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
  • 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
  • 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
  • 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?

B. ग्रुपचा उद्देश…

  • हा ग्रुप फक्त आणि फक्त लाईव्ह सेमिनारची लिंक शेअर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
  • तुम्ही सेमिनार मधे सहभागी होणांर्यांनाच बागकामाच्या विविध प्रश्नांची उतरे सेमिनार मधे दिली जातील.
  • सेमिनार लिंक बद्दल (फक्त इथेच ग्रुपवर मिळणार!, पर्सनल अंकाऊटवर मिळणार नाही.
  • या ग्रुपवर फक्त आणि फक्त लाईव्ह सेमिनारची लिंक शेअर केली जाईल. इतर गार्डेनिंग अपडेट लिंक शेअर केल्या जाणार नाहीत. (गार्डेनिंग अपडेट्ससाठी Level-2 ग्रुपची माहिती पुढे दिली आहे, वाचा!)
  • सेमिनारची तारीख व वेळ: ग्रुपवर वेळोवेळी अपडेट कळवले जातील.
  • सेमिनार लिंक: सेशनच्या वेळेच्या अगोदर 1 मिनिट आधी ग्रुपवर पाठवली जाईल.
  • कृपया गुगल मीट अॅप डाऊनलोड करा आणि मोबाईलवरील प्ले स्टोअर अॅप्स अपडेटेड ठेवा.

C. महत्त्वाचे: मर्यादित प्रवेश:

  • सेमिनारमधील प्रवेश मर्यादित असल्यामुळे, वेळेत सेमिनारमधे प्रवेश घ्या.
  • नंतर प्रवेश दिला जाणार नाही. कारण सुरूवात चुकली तर पुढचे सेमिनार कळत नाही.
  • प्रवेश न मिळाल्यास: तुम्ही पुढील सेमिनारमध्ये सहभागी होऊ शकता! हा तसाही लाईफ टाईम ग्रुप आहे.
  • ग्रुपवरील मेसजेसला लाईक करून अपडेट रहा. म्हणजे ग्रुप दिसत राहील. किंवा ग्रुप व्हॉट्स अप पिन करून ठेवा.

D. काय तयारी करावी?

  • ग्रुप एडमिनचा मो. न. सेव्ह करून ठेवा. तुम्हाला ग.बा. टिम कडून तुमचे बागेचे प्रश्न समजून घेण्यासाठी फोन येईल.
  • तुमच्या बागेतील प्रश्नांची यादी तयार करून ठेवा.
  • शक्य झाल्यास तुमच्या प्रश्नांची यादी ग्रुप एडमिनच्या मों. न. पाठवावा.
  • प्रश्न नेमकां व स्पष्ट असावा? उदाः माझ्या … झाडाला.. आजार आहे… उपाय काय आहे. ( ना की.. माझी बागेला आजार झाला आहे?)
Sandeep Chavan

E. ग्रुप अ‍ॅडमिनशी संपर्क:

  • Sandeep Chavan ग्रुप एडमीन यांचा मोबाईल नंबर सेव्ह करा. ( तो ग्रुप मधे दिसेलच)
  • मोबाईल नंबर सेव्ह केला तरच भिविष्यात ग्रुप दिसत राहिल.
  • तुमच्या गार्डन प्रकाराची माहिती आणि प्रश्न पर्सनलवर पाठवा.
  • ग्रुप वर पोस्टला लाईक करून एक्टीव्ह रहा. एक्टीव्ह नसाल तर रिमुव्ह केले जाईल.

F. सेमिनार पूर्ण वेळ अटेंड करणाऱ्यांसाठी विशेष संधी

  • गार्डेनिंग अपडेट या Level-2 विशेष अपडेट ग्रुप मधे सहभागी करून घेवू.
  • त्यामुळे फक्त पूर्ण वेळ सेमिनार अटेंड करणाऱ्या सदस्यांसाठीच पुढील अपडेट Level-2 ग्रुप मेंबर्सलाच मिळतील!
  • डेली अपडेट्स जसे:
    • 1. WhatsApp पोल्स
      2. बागकामांची शब्द ओळख..( प्रश्न मंजुषा)
      3. तारखेनुसार बागेतील कामे ( वर्षभराचे गार्डेन कॅलेंडर)
      4. राशीनुसार बागकामाच्या टिप्स व भविष्य
      5. फ्री ई-बुक्स, लेख, टिप्स
      6. Next Level -3 Group मधे सहभागी होण्याची संधी ज्यात असेल (22+ निसर्गाच्या इकोसिस्टिम्स वर स्पेशल सेमिनार!)
      7. गार्डेनिंग संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स!

G. ग्रो विथ संदीप

नमस्कार! तुम्हाला फ्री गार्डेनिंग लेव्हल -१ ग्रुपमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे! तुम्ही खरोखरच लकी आहात कारण अनेकजण अजूनही या संधीची वाट पाहत आहेत. तर मग, आजचं खास सेमिनार चुकवू नका! या सेमिनारमध्ये तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गार्डेनिंग प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे. सेमिनार पूर्ण वेळ एंटेंड केल्यास, तुम्हाला गार्डेनिंग अपडेट लेव्हल -२ ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा बोनस Free Gardening Tips मिळेल! तयार आहात ना? चला, आजच सहभागी व्हा आणि गार्डेनिंगच्या नवीन जगात पाऊल टाका! आपल्या बागकामाचा प्रवास सुरेख बनवा! चला शिकूया आणि वाढवूया! – ग्रो विथ संदीप | ग्रो ऑर्गनिक कंन्सलटंट व कोच (अधिक माहितीसाठी गुगलवर शोधा- गच्चीवरची बाग)

E. तुम्हाला हे आवडले तर पुढील सहकार्य करू शकता.

तुम्हाला इथ पर्यंतचा आमच्या सोबतचा प्रवास Free Gardening Tips आवडलाच असेल. तर तुम्ही जसे या ग्रुपमधे सहभागी झालात. तसे इतर पण सहभाही व्हावेत असे वाटत असेल तर इतर इच्छुकांना तुम्ही पुढील लिंक फॉरवर्ड करू शकता. फ्री सेमिनार जॉईन लिंक

Download Your FREE E BOOK

पुढील लिंक वर जाऊन तुम्ही गार्डेनिंग विषयी लेटेस्ट ई बुक डाऊनलोड करू शकता.

G. सेमिनार आवडल्या नंतर

  • पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत! विशेष अभिनंदन! तुम्हाला आमच्या सेमिनारचा लाभ झाला असेल किंवा होत असेल तर हे पुढील एक काम गुरूदक्षिणा म्हणून करू शकता… व तुमचे कर्म मला सांगितले तर मला त्याचा आनंदच वाटेल.
  • बऱ्याच लोकांनी ग्रुपमध्ये येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे, पण कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहते. आम्ही त्यांना वैयक्तिकरीत्या फोन करून सहभागी करून घेतो. त्यामुळे, या क्षणी तुम्ही येथे आहात, हे तुमचं भाग्यच म्हणावं लागेल!
  • आणखी एक गोष्ट म्हणजे, बऱ्याच सदस्यांनी मला विचारलं, “या सेमिनारची माहिती आम्ही इतरांना शेअर करू शकतो का?” तर उत्तर अगदी ठाम हो आहे! हो, नक्कीच!* माहिती शेअर करा, बाग कर्माची प्रेरणा पसरवा! म्हणूनच तुमच्यासाठी एक विशेष मेसेज मी तयार केला आहे, जो तुम्ही प्रसारीत करू शकता.
  • कारण बागकाम हे केवळ एक काम नाही, तर ते एक कर्म आहे! जे मानसिक समाधान, आनंद, आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचं एक पवित्र व्रत आहे.
  • *तसेच,एक विनंतीः या ग्रुपची लिंक परस्पर इतरांना पाठवू नका. असं केल्याने काही उत्सुक लोक ग्रुपमध्ये सामील होतात. पण या सेमिनार किंवा बागकर्मा बद्दल त्यांना काहीच माहिती नसल्याने ते निष्क्रिय राहतात.
  • ग्रुपमध्ये येण्यासाठी, प्रॉपर वेबसाईटद्वारेच रजिस्टर होणं आवश्यक आहे. यामुळे त्यांना सेमिनारची सर्व माहिती व्यवस्थित मिळते आणि ते अधिक शिकण्यासाठी उत्साही आणि सक्रिय होतात. त्यामुळे, खालील मेसेज जसे आहे तसेच शेअर करावा, ही नम्र विनंती आहे.
  • आमच्या वेबसाईटद्वारे नोंदणी केलेल्या सभासदांनाच आवजिवन गार्डेनिंग संबंधित कंटेंट अपडेट मिळत राहतील. जसे की Free Gardening Tips , प्रेरणादायी गोष्टी, आणि शिकण्यास मदत करणारे ईमेल नियमितपणे पाठवले जातात. या ईमेलमधून तुम्हाला बागकामाशी संबंधित अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
  • *तुम्हालाही असे ईमेल येत आहेत का?* जर नसतील येत, तर कृपया आम्हाला कळवा किंवा तुमच्या ईमेलच्या स्पॅम फोल्डरमध्ये चेक करा.
  • जर तुम्ही ग्रुपमध्ये थेट लिंकद्वारे सामील झाला असाल आणि नोंदणी केलेली नसेल, तर तुम्ही आमच्या वेबसाईटद्वारे पुन्हा नोंदणी करू शकता. यामुळे तुम्हाला Free Gardening Tips अधिक माहिती, E BOOKs, लेख आणि उपयुक्त संसाधने सहज उपलब्ध होतील.
  • तुमचं सहकार्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे!
  • तुमचा पाठिंबा आणि सहकार्यामुळेच हा उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद! लिंक पुढील प्रमाणे आहे. फ्री सेमिनार जॉईन लिंक

FreeGardeningTips, #LearnGardening, #OrganicGardening, #GardeningMadeEasy, #सेंद्रियबागकाम, #गच्चीवरचाबाग, #गार्डनिंगटीप्स

Free Gardening Tips

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants