गच्चीवरची बाग हे काम विस्तारत आहेत. शंभर टक्के नैसर्गिक खतांची व औषधांची आम्ही निर्मिती करतो.

जे शहरी परसबागेसाठी उपयुक्त ठरताहेत. म्हणूनच आम्ही आमची उत्पादने विक्रीकरण्याच्या दृष्टीने विस्तारत आहोत.

तुम्हालाही सहभागी होता येईल , GARDEN CARE SHOPY व्दारे आमच्या वैशिष्टयपूर्ण गार्डेन प्रोडक्टची FRANCHISES आपण घेवू शकता.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.