1: Life Stories – Behind the Photo

15 / 100 SEO Score

फोटोंचा प्रवास: आठवणींना आकार देणारा

नमस्कार, बागकाम ही फक्त आवड होती, पण ती अंत्यतिक आवडीत कधी रूपांतर झालं ते कळालंच नाही. त्या आवडीचं अर्थात पॅशन चे प्रोफेशन मधे कधी रूपांतर झालं हे पण कळालं नाही. आणि त्या प्रोफेशन ला आता भरातभरात ऑनलाईन क्लासच्या रूपातने पंख कधी विस्तारले ते सुध्दा कळालं हा सर्व प्रवास एकादया अळीच्या कोषापासून फुलपाखरांपर्यंत व्हावा असा आहे. त्यात अनेक आनंदाचे, दुखाःचे, अभिमानाचे, गंमतीचे क्षण आले ते कधी फोटो बध्द झालेत तर कधीच मनाच्या कोपर्यात शांत पणे स्थिरावलेत. अशाच पोटोच्यां आठवणी तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी लेख मालिका घेवून आलो आहोत.

या फोटोच्या आठवणीत तुम्हाला फोटोबद्दल, त्या मागच्या प्रयत्नांबद्दल, त्याागच्या भाव भावनांबद्दल, असे सर्व मुद्दे कव्हर करण्यात येणार आहे. तेही ओघवत्या भाषेत. तसेच फोटोंच्या लेखात पुर्नशोध (The Story of Rediscovery), फोटोंच्या मागील कथा (The Stories Behind the Photos), आठवणींचे महत्व (The Significance of Memories), लेखनाच्या माध्यमातून आठवणींचा पुनरावलोकन (Reviving Memories Through Writing), फोटो-कथा लेखनाची कला (The Art of Photo Storytelling)

Organic Vegetable Gardening Course

हा फोटो पर्यावरण दिनाचा आहे. ५ जूनचा २०२२ चा आहे. नाशिक येथील लोकप्रसिध्द ट्री मॅन शेखर गायकवाड यांच्या व्दारे आयोजन केलेल्या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो होतो. या कार्यक्रमात अनेक पर्यावऱणप्रेमी, निसर्गप्रेमी येत असतात. तसेच विविध शाळां, संस्था, कंपनीतील मंडळी येत असतात. या कार्यक्रमात आम्ही इच्छुकांना होम कंपोस्टिंग कसे करायचे, बाग कशी तयार करायची, कुंडी कशी भरायची याची आम्ही निशुल्क माहिती दिली जात होती. हा फोटो मोबाईल ने काढला आहे. फोटो हा लार्ज एंन्गल यावा यासाठी त्याला जमिनीवर बसून तो कॅच केला. यात सकाळचे ऊन असल्यामुळे प्रकाश छान टिपता आला. खरं तर याला मराठीत छाया चित्र असे म्हणतो. पण छाया चित्र नसून ते प्रकाश चित्र आहे. एकद्या ऑब्जेक्ट वर आलेला नैसर्गिक प्रकाश मनाला भावला की लगेचच त्याला कॅमेरात टिपावेसे वाटते. यात माझा मुलगा दिसत आहे. मला मदतीसाठी आला होता. अर्थात शाळेला जून मधे सुट्टी होतीच. हा फोटो मला फार आवडतो. कारण त्याचा जमून आलेला एंग्नल. अर्थात मी काही प्रोफेशनल फोटो ग्राफर नाही. पण प्रकाशाची मला थोडी फार जान आहे. एवढेच काय. माझ्याकडे बरेच वेगवेगळे फोटो आहे, मी काढलेले फोटो मलाच आवडतात. तुम्हालाही आवडलं तर नक्की कॉमेंट करा. टीपः आता आम्ही प्रोडक्ट वर सर्व्हिसेस देत नाही. गच्चीवरची बाग छापिल पुस्तक ही संपले आहेत. आता फक्त भारत भरात हिंदी व मराठीत ऑनलाईन गार्डेनिंग कोर्सेस चालवतो आहोत. गाडी मात्र अजून चालवतो आधून मधून. माझ्या वैयक्तिगत, कौटुंबिक कामासाठी. तेव्हा भेटूया. फोटो स्टोरी दोन साठी. संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

कोर्स मेंबरच्या घरी फुललेली बाग.
SEO Keywords: English: Story behind the photo , Photo memories, Unforgettable photo stories, Capturing memories, Old photo stories, Photo storytelling, Preserving memories, Memorable photos, Rediscovering old photos, Family photo stories, Marathi: फोटोच्या मागील कथा, फोटो आठवणी, अविस्मरणीय फोटो कथा, आठवणींना पकडणे, जुन्या फोटो कथा, फोटो कथाकथन, आठवणी जतन करणे, स्मरणीय फोटो, जुने फोटो पुन्हा शोधणे, कौटुंबिक फोटो कथा, Hashtags: English: #StoryBehindThePhoto, #PhotoMemories, #UnforgettablePhotos, #CapturingMemories, #OldPhotoStories, #PhotoStorytelling, #PreservingMemories, #MemorablePhotos, #RediscoverOldPhotos, #FamilyPhotoStories, Marathi: #फोटोच्या_मागील_कथा, #फोटोआठवणी, #अविस्मरणीयफोटो, #आठवणींनापकडणे, #जुन्याफोटोकथा, #फोटोकथाकथन, #आठवणीजतन, #स्मरणीयफोटो, #जुनेफोटोपुन्हाशोधणे, #कौटुंबिकफोटोकथा, Tag Words: English: nostalgic photos, photo history, timeless memories, cherished moments, photo journal, family album, photo archive, memory lane, photo reflections, vintage photos, Marathi: स्मृतिफोटो, फोटोइतिहास, काळाच्या_आठवणी, जपलेल्या_क्षण, फोटोजर्नल, कौटुंबिक_अल्बम, फोटोअभिलेख, आठवणींचा_रस्ता, फोटोप्रतिबिंब, जुने_फोटो,

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Learn the Importance of Turmeric! Ride on post Covide Effects Lets Grown Vegetables (English) War n Climate change (HIndi) importance Of Gardening (Hindi)
10 OxyGen Plants