निर्सगात बघावं ते नवलचं

असं का होत… हे होणं कदाचित नेहमीचं रासायनिक खतांमुळं होतं असं म्हटलं तर ते १०० टक्के बरोबरपण आहे. मग कोणतही रासायनिक खतं न टाकता सुध्दा किंवा घरीच रोप तयार केललं असलं तरी त्याला एवढ्या लहान वयातच त्यांच बाळांतपण होत कसं.. अर्थात त्याला फुलं, फळं लवकर का येतात.. जेव्हां त्यांची पूर्णवेळ वाढ झालेली नसते….

10 OxyGen Plants