जास्वंदांच्या झाडांची फुले

जास्वंदांच्या झाडांची फुले आकसात का… पूर्वी चांगली फुले येत होती आता येत नाही अशा अनेक तक्रारी वारंवार व बाग प्रेमी लोकांच्या तोंडून ऐकावयास मिळतात. खरं तर आपण भोळे पणाने झाडे आणतो. आपल्याकडे असलेल्या माहीतप्रमाणे ही झाडे लागवड केली जातात. किंवा घरातल्या एकाला हौस असेल तर दुसरा सांगकाम्या प्रमाणे मदत करतो. खरं तर अशा माणसांकडून संशोधनांची अपेक्षा करणे चुकीचे ठरते.तर ज्याला हौस असतो तो व्यक्ती कुठे कुठे पाहणार म्हणून आहे तसं चालू ठेवतो. असो…

10 OxyGen Plants