How To Gardening Setup

Hi CM ( Course Members) या रविवारी म्हणजे ३ मार्च २०२४ रोजी मोड्यूल सेशन संपन्न होणार आहे. नेहमीप्रमाणे रात्री ९ ते १०.३० दरम्यान गार्डेनिंग साठी सेटअप कसे तयार करावे या बद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यात Bag Gardening, Container Gardening, Potts Gardening, Rise beds अशा विविध गार्डेनिंग सेटअप बद्दल माहिती देण्यात येईल.

10 OxyGen Plants