How To Grow Money Plant

मनी प्लॅन्ट या विषयावर टॉपीक सेशन संपन्न होणार आहे. नेहमीप्रमाणे गुगल मीट या ऐप वर रात्री ९ ते १०.३० दरम्यान मनी प्लॅन्ट बद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यात मनी प्लॅन्टचे प्रकार, त्याची पुर्नवृत्ती, त्याची घरात, घरा बाहेर काळजी, त्याची लागवड यांची माहिती देण्यात येईल.

10 OxyGen Plants