घंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,,
- 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?
आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी …
लेखमाला… लेख क्रं ५४
« झाडे जमिनीत लावायची असल्यास केला खड्डा नि पुरले मातीत असे करू नका. झाड लावण्यासाठी जागा नियोजीत करा.
« झाडांचा भविष्यकाळ ‘काय असेन, त्याचा स्वभाव कसा आहे हे अभ्यासा.
« त्यासाठी काही दिवस खड्डा खोदून ठेवा.« त्याला वाळू द्या. तळाशी निमंपेंड व शेणखत टाका.
« त्यानंतर त्यात झाड मुळे मोकळी करून लावा. तीन चार तासांनी पाणी दया. ७ सात दिवसात झाड जोम धरेल.
संदीप चव्हाण
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.