खताच्या भावात ऑरगॅनिक भाज्या लेख क्रं 4

घंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी … लेखमाला…

आनंदाची बातमी…

धन्यवाद आपण गच्चीवरची बागे व्दारे तयार केलेल्या दोन ही Intro ला यूट्यूब चॅनेलवर like केल्यामुळे आम्ही तयार केलेल्या Intro ला Filmora Film Contest मधे Entry मिळाली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. Filmora या video Editing कंपनीच्या आव्हानानुसार गच्चीवरची बागेने Home Grow Vegetable  Services- गच्चीवरची बाग या You Tube channel … Read more

Gachchivarchi-baug success story

संदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे.

Gold भी…Saving भी…

पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.

shuk, shuk गाडी बाजूला घ्या..

साधारण तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट असावी. गच्चीवरची बाग या समाजोपयोगी उद्योग नेटाने पुढे नेणायचा विचार पक्का केला होता. त्यावेळेस सारं बिर्हाड हे टू व्हीलरवर असायच. बिर्हांड म्हणजे वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेले लेख, बातम्या याचा अल्बम तयार केला होता. (आज अल्बम सोबत लॅपटॅप ही असतो) इच्छुकांनी पे कंन्सलटंसीसाठी बोलावलं की पाठीवर बॅग घेवून टू व्हीलवरवर जायचं. […]

innovative way जुsssगाsssड… 

गोष्ट किती खरी आहे माहीत नाही. विनोदांच्या अंगाने सांगितल्या गेलेल्या गोष्टीत खरं तर मोठा अर्थ होता.

Nashik resident maintains his own mini vegetable market

“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.

Concept: ग.बा.-एक सर्वस्पर्शी संकल्पना

गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. त्यास विविध नावाने ओळखले जाते. पूर्वी यास परसबाग असे म्हटले जात असे.. त्यावरून किचन गार्डन ही संज्ञा नावारूपाला आली. पण जस जसे शहराभोवती लोकसंख्येची दाटी वाढू लागली. त्याप्रमाणे हीच संकल्पना विविध नावाने ओळखली जावू लागली. ही संकल्पना जागा, वस्तूच्या उपलब्धतेनुसार, तिच्या आकारमानानुसार त्यास विविध बिरूदे लागली…जसे की शहरी शेती, … Read more

Life story: बागेची- पानभर गोष्ट…

स्वबोध दिवाळी अंकात अदभूत वाचकांसाठी प्रसिध्द झालेला लेख

10 OxyGen Plants