Coriander Marathi Recorded session availbale
last Marathi QnA Recorded session Available
Coriander + QnA Session now Availbale for Course Members
25 Feb 24 Coriander Session avaiblabe for learners
Hi, CM ( कोर्स मेंबर्स) मागील महिण्यातील संपन्न झालेले धने उगवणीवर ( Coriander) कोंथबिर संदर्भातले जे सेशन संपन्न झाले होते ते अपलोड करण्यात आले आहे. हे सेशन मेंबरशीप डॅशबोर्ड वर ईयरली पेड व लाईफटाईम मेंबर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी मेंबरशीप डॅशबोर्डवर जाऊन तुम्हाला दिलेल्या ईमेल व पासवर्डने लॉगीन करून सदर व्हिडीओ पहावा. हा व्हिडीओ QnA + Plants 20204 या मोड्यूल मधे दिला आहे. संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व कोच निळ्या अक्षरांवर व फोटो वर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.


You must be logged in to post a comment.