Republic Day Offer for Gardening Book Reader
Republic Day Offer for Our Gardens Lovers
१) रिपब्लिक डे ऑफर फॉर गार्डेनिंग बुक रिडर्स
१९९ रूपयाचा २ तासांचा शॉर्ट न् स्विट रेकॉरडेड कोर्स मोफत बघा.
आपण गच्चीवरची बाग हे पुस्तक आमच्या कडून खरेदी केले, वाचले. याचा नक्कीच आपल्याला उपयोग होत असणार. आम्ही २६ जानेवारी २०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणास बागकामाविषयी विशेष भेट देणार आहोत. ति म्हणजे १९९ रूपयाचा २ तासांचा शॉर्ट न् स्विट रेकॉरडेड कोर्स मोफत व्हॉट्सअप वर लिंक पाठवण्यात येईल. याचा मर्यादीत काळासाठी एक्सेस दिला जाणार आहे. त्यासाठी आपणास खालील तिन गोष्टी करावयाच्या आहेत.
१) खालील गुगल फॉर्म व्दारे पुस्तकाबद्दल लिखित किंवा स्वरूपात प्रतिक्रिया पाठवा. तसेच व्हिडीओ स्वरूपात प्रतिक्रिया पाठवल्यास आमच्या युट्यूब चॅनेल वर अपलोड करण्यात येईल. https://forms.gle/UPDbyY6oj6jdxdCo9
२) खालील गुगल रिव्हयूव वर आपली पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया नोंदवा (स्क्रिनशॉट पाठवा) https://create.reviewus.in/Rate-Us/business_id=VBxwdGbciWTEXdDrAeUFO6XlmMydXJ
३) ट्रस्ट पायलट या रिव्हयूव साईट वर आपली पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया नोंदवा. ( स्क्रिनशॉट पाठवा) https://www.trustpilot.com/evaluate/organic-vegetable-terrace-garden.com
हे का करायचे आहे. ( ई पत्रास कारण की…. आपल्या नावासहित नव्याने होऊ घातलेल्या पुस्तक प्रकाशनात आपल्या लिखीत प्रतिक्रिया प्रसिध्द करण्याबाबत.. आपण गच्चीवरची बाग पुस्तक वाचले. आपल्याला ते नक्कीच आवडले असणार. जे कमी आहे ते आपल्याला फोनवर निशुल्क मार्गदर्शन केले जाईलच याची खात्री देतो. आपल्या सहकार्यामुळे गच्चीवरची बाग या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती सुध्दा संपलेली आहे. येत्या अक्षय तृतीयेला २०२४ ला तृतीय आवृत्ती प्रकाशीत करण्याचा मानस आहे. या पुस्तिकेत आपल्या मागील पुस्तकाच्या वाचकांच्या लिखीत प्रतिक्रिया प्रकाशीत करणार आहोत. आपली प्रतिक्रिया सकारात्मक व किमान २५० शब्दापेक्षा जास्त असाव्यात. किंवा आपण त्याचा सेल्फी व्हिडीओ करून पाठवल्यास त्याचे शब्दाकंन करण्यात येईल. तसेच नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तक खरेदीत आपणास सवलत दिली जाणार आहे.) ऑफर फक्त आजच्या दिवसापुरतीच उपलब्ध. या शिवाय तुम्ही वरील बाबी पूर्ण केल्यात तर तुम्हाला ३ तासाचा ३९९ /- चा शॉर्ट न् स्विट कोर्से चे रेकॉर्डेड व्हिडीओचा एक्सेस दिला जाणार आहे.
२) Republic Day Offer for Our Gardens Lovers
ज्या ज्या गार्डेन लव्हर्सनी पुस्तक न खरेदी करता फक्त २ तासांचा रू. १९९/- शॉर्ट न् स्विट या लाईव्ह गार्डेनिंग कोर्सला एटेंड केला होता किंवा रेकॉर्डेड कोर्स खरेदी केला होता त्यांना आम्ही ३ तासांचा रू. ३९९/- चा शॉर्ट न् स्विट गार्डेनिंग कोर्सचा मोफत एक्सेस देणार आहोत. त्यासाठी आपणास खालील तिन गोष्टी करावयाच्या आहेत.
१) खालील गुगल रिव्हयूव वर आपली कोर्स बद्दल प्रतिक्रिया नोंदवा (स्क्रिनशॉट पाठवा) https://create.reviewus.in/Rate-Us/business_id=VBxwdGbciWTEXdDrAeUFO6XlmMydXJ
२) ट्रस्ट पायलट या रिव्हयूव साईट वर आपली कोर्स बद्दल प्रतिक्रिया नोंदवा. ( स्क्रिनशॉट पाठवा) https://www.trustpilot.com/evaluate/organic-vegetable-terrace-garden.com
३) तसेच व्हिडीओ स्वरूपात पहिल्या कोर्स बद्दल प्रतिक्रिया द्यावयाची आहे. व्हिडीओ कमीत कमी ३ ते ५ मिनिटांचा असावा. व्हिडीओ कसा अपेक्षीत आहे. या विषयी व्यक्तिगत मार्गदर्शन केले जाईल. तसेच
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व कोच.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.