गारबेज टू गार्डेन कचर्यातून फूलवा बाग

 गच्चीवरची बाग ही पूर्णतः Garbage To Garden या संकल्पनेने प्ररीत आहे. जास्तीत जास्त नैसर्गिक संसाधनाचा वापर करत बागेतील माती ही सुपिक व सुंगधीत केली जाते. यामधे नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा वापरला जातो. ज्यामुळे आपल्या गच्चीवरील बागेतील वाफे व कुंड्या व  कमी वजनाची होते. तसेच घरच्या कचर्याचे घरीच कचर्यात रूपांतर करण्याचे विविध कंपोस्टर्स डेव्हलप करण्यात आले आहेत. आपल्या जागेला भेट देवून , आपल्या घरची उपलब्ध जागा, वापर, कचर्याचे प्रमाण, खेळती हवा यानुसार आपल्याला कंपोस्टर्स सुचविले जातात. 


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants