Grow 3 Organic Veggies !

85 / 100 SEO Score

⏳ वेळ निघून जातोय! 🌿 घरच्या Organic Veggies शिवाय आरोग्याचं रक्षण अशक्य आहे!

🌿 घरच्या भाजी इतकं आरोग्यदायी दुसरं काहीच नाही!
आजच्या धकाधकीच्या जीवनात बाजारात मिळणाऱ्या भाज्यांमध्ये रसायनांचं प्रमाण वाढत चाललंय. पण जर आपण आपल्या घरातच ३-४ प्रकारच्या भाज्या उगवायला शिकलो, तर आरोग्य, पैसा आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी आपोआप मिळतात. फक्त ७ दिवसात सुरुवात करता येते – आणि त्यासाठी खास लेख! – संदीप चव्हाण. ग्रो ऑरगॅनिक. नाशिक.

नमस्कार,

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
  • 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
  • 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
  • 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?

🧅🥦 घरच्या भाजी इतकं Organic Veggies आरोग्यदायी दुसरं काहीच नाही…
आणि हे सत्य आजकाल सगळ्यांनी स्वीकारायला हवं, पण वेळ निघून जातोय!

🚨 बाहेरच्या रासायनिक भाज्यांनी आजारांचे दरवाजे उघडलेत…
🤒 वाढती हॉस्पिटलची बिले, औषधं, आणि थकलेलं शरीर , याला उत्तर आहे घरच्या भाजीमध्ये!

🌱 पण ती Organic Veggies उगवायला शिकलं नाही, तर आपलं आरोग्य डावावर लागतंय.

म्हणूनच…
आजपासूनच सुरुवात करा!

मेथी (Fenugreek / Methi)

का निवडावी?

मेथी ही एक औषधी व बहुपयोगी Organic Veggies भाजी आहे. ती लवकर उगवते आणि तिच्या पानांचा उपयोग पराठा, भाजी, आणि सूपसाठी करता येतो.

कशी उगवायची?

  • बीज: बाजारातून मेथीचे बी घेऊन या.
  • जमीन/घमला: कुंडी, ट्रे किंवा थेट जमिनीत पेरा.
  • पाणी: दररोज हलके पाणी द्या.
  • काढणी: १५-२० दिवसांनी पाने तोडता येतात.
  • टीप: परत परत उगवता येते, खर्च कमी आणि फायदा जास्त.

२. टोमॅटो (Tomato

टोमॅटो (Tomato

टोमॅटोचा वापर आपल्या रोजच्या जेवणात होतो – सूप, भाजी, कोशिंबीर, आणि सॉस मध्ये. स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ उगवण्यासाठी परफेक्ट.

कसा उगवायचा?

  • बीज: बाजारातून बीज किंवा एखाद्या पिकलेल्या टोमॅटोमधील बिया वापरा.
  • घमला: १०-१२ इंच खोलीचा कंटेनर घ्या.
  • माती: पालापाचोळा व माती
  • पाणी: दररोज थोडंसं पाणी, मोकळ्या जागेत ठेवा.
  • काढणी: ५०-७० दिवसांत टोमॅटो येतात.

3. पालेभाज्या – पालक (Spinach / Palak)

का निवडावी?

पालक ही अत्यंत पौष्टिक Organic Veggies भाजी असून लोहतत्व, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली आहे. ती पटकन उगवते आणि वर्षभर उगवता येते.

कशी उगवायची?

  • बीज: पालकाच्या बिया बाजारात सहज मिळतात.
  • जमीन/घमला: थेट जमिनीत किंवा ट्रेमध्ये पेरा.
  • पाणी: दर २ दिवसांनी मध्यम पाणी द्या.
  • काढणी: २५-३० दिवसांत पाने तोडा.
  • टीप: नियमित कापल्यास नव्या पालव येतात.

पर्सनल ट्रेनिंग साठी कॉल बुक करा

Personal Garden Consultation
BOOK Your garden Roadmap consultation
🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants