Free live Class for Gardening Setup
How To Build Gardening ?
Type of Gardening Setups

Hi CM ( Course Members) या रविवारी म्हणजे ३ मार्च २०२४ रोजी मोड्यूल सेशन संपन्न होणार आहे. नेहमीप्रमाणे रात्री ९ ते १०.३० दरम्यान गार्डेनिंग साठी सेटअप कसे तयार करावे या बद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यात Bag Gardening, Container Gardening, Potts Gardening, Rise beds अशा विविध गार्डेनिंग सेटअप बद्दल माहिती देण्यात येईल. आपणास रात्री ठिक ९ वाजता लाईव्ह सेशन लिंक पाठवली जाईल. त्यासाठी गुगल मिट हे ऐप डाऊनलोड करून ठेवावे. तसेच या विषयावर मागील वर्षी एक सेशन संपन्न झाले आहे. कृपया ते पाहून यावे, म्हणजे आपणास नव्याने काही प्रश्न असल्यास त्याची मांडणी करता येईल किंवा हा विषय सखोलतेने समजून घेता येईल. फलंम्, फुलंम्, सब्जीयंम् या मोड्यूल मधे तुम्हाला व्हिडीओ पाहायला मिळतील.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.


You must be logged in to post a comment.