काय तुम्हाला हे आवडतं का? भाग एकः
R U Relate this Questions ?
R U Showing interest in this Situation ?
निसर्ग हा प्रत्येकालाच आवडतो. त्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असेन… तरी ते प्रत्येकाला आवडत. कारण मनुष्य हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. तो सोळाव्या मजल्यावर गेला तरी तेथे तुळशीचे रोप लावेन. ही आपली संस्कृती असली तरी मुख्य मुद्दा आहे आपलं निसर्गाशी असलेलं आदिम नांत. जे कधीही विसरता येत नाही. तर तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टी पैकी काय आवडतं. त्यातील तुमची एक किंवा एकापेक्षा अधिकचे मुद्दे नक्की आम्हाला कळवा. नाही आवडलं तर मी तुमच्यासाठी एक बर्गर ऑर्डर करेन. अर्थात हा या लेख मालिकेचा भाग एक आहे. आणखी ४ भाग येणार आहेत.
तर मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो.
- निसर्ग व मनुष्य यातील संघर्षात तुम्ही कुणाची बाजू घेतात. ?
- तुम्ही तुमच्या घरच्या कचरा कुठेही फेकतात का?
- छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही निसर्गाची काळजी घेतात का ?
- तुम्हाला प्रवासात कुठेही एकादे झाड, फुल आवडले तर त्याचा फोटो काढतात का ?
- आरोग्याची काळजी म्हणून तुम्ही विषमुक्त अन्नाचा आग्रह धरतात का ?
- तुम्ही बाहेरचे हॉटेलिंग पेक्षा घरी केलेले खाद्य पदार्थ तुम्ही खाण्यास प्राधान्य देतात का ?
- तुम्हाला बागकाम, शेत काम हे आवडतं का?
- तुम्हालाही जंगलात जावून रहावसं वाटतं का ?
- तुम्हाला निसर्गाबद्दली माहिती इतरांना सांगायला, नोंद करायला आवडते का ?
- तुम्हाला शेती, शेती संबधी खरेदी, विक्री, व्यवसाय करायला आवडतो का ?
तर वाचा खालील वर्गवारी व आम्हाला कळवा..
- 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?
- . उत्सुकता : निसर्गाबद्दल जाणून घेणं, निसर्गाच्या विविध पैलूंबद्दल माहिती मिळवणे.
- निसर्गप्रेम: निसर्गाच्या जवळ जाणे / जवळ आणणे, निसर्गाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करणे.
- शिकणे: बागकाम तंत्र, बारकावे व प्रयोग करणे, बागकामाचे तंत्र, बारकावे समजून घेणे व त्यावर प्रयोग करणे.
- प्रत्यक्ष काम: बागकाम, सेंद्रीय शेती व झाडांची काळजी, बागकाम, सेंद्रिय शेती आणि झाडांची योग्य काळजी घेणे.
- आरोग्यः आरोग्यदायी जीवन जगणे, विषमुक्त अन्न खाणे, विषमुक्त अन्न खाणे व आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारणे.
- ज्ञानः विविध वयोगटात योग्य माहितीचा प्रचार प्रसार करणे: सर्व वयोगटांमध्ये बागकाम आणि सेंद्रिय शेतीचे ज्ञान पसरवणे.
- अर्थाजनः निसर्ग, शेती संबधित व्यवसाय करणे: निसर्ग आणि शेती संबंधित व्यवसायातून आर्थिक लाभ मिळवणे.
तर ही अशी प्रश्न व त्याची वर्गवारी तुम्हाला आवडली असेन तर नक्की लेखाखाली कॉमेंट करा. म्हणजे तुम्हाल पुढचा लेख येईल तेव्हां संपर्कात रहा, शिकत रहा. नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक मेन्टॉर, कोच व कन्संलटंट, मागील २३ वर्षाच्या व्यावसायिक अनुभवातून हे सर्व शिकत आहे व इच्छुकांना ऑनलाईन सुध्दा शिकवत आहे.

Benefits of organic gardening for sustainable living, How to start an organic garden at home, Best organic fertilizers for vegetable gardens, Organic gardening tips for beginners, Sustainable living through organic farming, Organic gardening, Sustainable living, Home garden tips, Organic fertilizers, Vegetable gardening, #OrganicGardening #SustainableLiving #HomeGarden #OrganicFarming #GreenLiving, शाश्वत जीवनासाठी सेंद्रिय बागकामाचे फायदे, घरामध्ये सेंद्रिय बाग कशी सुरू करावी, भाजीपाला बागांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय खते, नवशिक्यांसाठी सेंद्रिय बागकाम टिप्स, सेंद्रिय शेतीद्वारे शाश्वत जीवन, सेंद्रिय बागकाम, शाश्वत जीवन, घर बागकाम टिप्स, सेंद्रिय खते, भाजीपाला बागकाम, #सेंद्रियबागकाम #शाश्वतजीवन #घरबागकाम #सेंद्रियशेती #हरितजीवन.
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.