Health Benefits of Green Leafy Vegetables

Health Benefits of Green Leafy Vegetables

कच्च्या भाज्यांचे सेवन करतांना त्या रेड्यूसी फ्री असाव्यात किंवा त्या सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्याची खात्री असावी. किंवा ताज्या व खात्रीच्या हिरव्या भाज्या खायच्या असतील तर त्या आपल्या डोळ्या समोर उगवलेल्या असाव्यात. म्हणजे शंभर टक्के ऑरगॅनिक असल्यामुळे त्या बिनधास्त सेवन करता येतात. – मिस आकांशा कांबळे (एग्रीकल्चरिस्ट)

10 OxyGen Plants