फ्रेंच बिन्स ,घेवडा, श्रावण घेवडा, फरसबी

तुमच्या आमच्या आवडीची, बाग गच्चीवरची. नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक येथून. आज आपण घेवडा या भाजीबद्दल माहिती घेणार आहोत. फ्रेंच बिन्स यालाच आपल्याकडे घेवडा, श्रावण घेवडा, फरसबी असेही म्हटले जाते. फ्रेंच बीन हे शेंगवर्गीय  असल्याने हे चवीला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते. सफेद पुलाव करतांना याची छान चव लागते. तसेच बटाट्याच्या भाजीबरोबर याची … Read more

10 OxyGen Plants