How To Grow Money Plant :Marathi Recorded Session
विंडो, बाल्कनी, किचन, टेरेस, घर परिसर, येथे मनीप्लॅन्ट कशा रितीने ग्रो करावेत या संदर्भात ला लाईव्ह सेशनचे रेकॉर्ड व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आला आहे. How to Grow Money Plant at Home
1/- खर्च न करता बाग फुलवा!
विंडो, बाल्कनी, किचन, टेरेस, घर परिसर, येथे मनीप्लॅन्ट कशा रितीने ग्रो करावेत या संदर्भात ला लाईव्ह सेशनचे रेकॉर्ड व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आला आहे. How to Grow Money Plant at Home
मनी प्लॅन्ट या विषयावर टॉपीक सेशन संपन्न होणार आहे. नेहमीप्रमाणे गुगल मीट या ऐप वर रात्री ९ ते १०.३० दरम्यान मनी प्लॅन्ट बद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यात मनी प्लॅन्टचे प्रकार, त्याची पुर्नवृत्ती, त्याची घरात, घरा बाहेर काळजी, त्याची लागवड यांची माहिती देण्यात येईल.
You must be logged in to post a comment.