कांदा व कांदा पात

कांदापातीसाठी आपल्याला कांदा लागवड करावयाचा असेन कांद्याला मोड नसेन तर अशा वेळेस त्यांचा वरचा भाग म्हणजे १० टक्के भाग चकती प्रमाणे कापून काढून टाकावा व कांदा पूर्ण मातीत रूजेल याची काळजी घ्यावी.

बरीच मंडळी वरचा भाग अथवा वरचा अर्धा कांदा कापून जमीनीत लावता खरं तर हे चूकीचे कारण कांद्यातून अर्थात कंदातूनच पातीला पोषण मिळत असते. त्यामुळे कांदा हा कधीही अखंड लावावा.

10 OxyGen Plants