अब हिंदी में गार्डेनिंग लाईव्ह सेशन्स

सज्जा पर सब्जी उपक्रम का काम चला रहे है। सारी जानकारी ईससे पहेले मराठी भाषामें उपलब्ध थी. लेकीन भारतभर के बानवानी करने वाले व्यक्तीयों ने हिंदी भाषा उपलब्धता करने की मांग की गयी.

मराठीतः गार्डेनिंग लाईव्ह सेशन्स

गच्चीवरची बाग व्दारे नेहमीच गार्डेनिंग संदर्भात वर्कशॉप, कार्यशाळा घेण्यात आल्या. पण कोरोना आजारामुळे सामुहिक रित्या या कार्यशाळा घेता आल्या नाहीत. या बाबत सातत्याने विचारणा होत आली आहे व होत आहे. त्यामुळे येत्या डिंसेंबर २०२१ पर्यंत दर रविवारी यू टयूबवर लाईव्ह सेशन घेण्यात येणार आहेत. ही कार्यशाळा दर रविवारी होणार आहे. सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत … Read more

10 OxyGen Plants