poinsettias झाडांला पांढरी किड का लागते.

poinsettias हे पार्शल शेड चालणारे झाडं आहे. हे झुडूप वर्गीयात येते. या झाडंचा उपयोग घरात, दारात किंवा कार्यालयात सुशोभीकरणासाठी करतात. ही दुधाळ वनस्पती आहे. या झुडूपांना पांढरी कीड white Fly लागण्याची मुख्य कारणे यांचा शोध घेवू.

10 OxyGen Plants