वंदणीय वासंती सोर मावशी

तेरवाच लस मिळवली. थकवा आल्यामुळे परवा सारी कामे हळूवार चालली होती. परवा दुपारी अजित भाऊचा फोन आला पण बोलण्याचे त्राण नसल्यामुळे तो काही उचलला नाही. नंतर फोन करून बोलूया म्हणून तसाच बाजूला ठेवला. कदाचीत तिच बातमी असावी. सहसा सकाळी उठून कधीच मोबाईल पाहत नाही. पण त्या दिवशी पाहिला.  जिवन उत्सव ग्रुपवर मेसेज पाहिले. सोर मावशी … Read more

10 OxyGen Plants