नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक
विषमुक्त अन्न ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. विषमुक्त धान्य जगाच्या कोणत्याही कोपर्यातून आयात करता येईल पण ताज्या भाज्या कधीच नाही. घरी पिकवलेल्या विषमुक्त भाज्या या खात्रीशिर असतात. सहजतेने विषमुक्त भाज्या पिकवा यासाठी आम्ही गेल्या २२ वर्षापासूनच सुरूवात केली व मागील १० वर्षापासून या विषयात पूर्णवेळ काम करत आहोत. Grow, Guide, Build, Prducts, Sale & Services या पंचसुत्रीव्दारे आम्ही काम करत आहोत. Guide या भागात आम्ही विविध माध्यमांव्दारे गरजूना माहिती व अनुभव उपलब्ध करून देत आहोत.

यातील एक माध्यम म्हणजे ई बुक होय. आम्ही गेल्या दहा वर्षात सात पुस्तकं लिहली आहेत. खरं तर तुम्हाला गार्डेनिंग या क्षेत्रात मास्टरकी मिळवायची असेल तर गच्चीवरची बाग मास्टर-की वापरणे फार गरजेचे आहे. आमच्या अनुभवांचा उपयोग करत अनेक जन उपलब्ध जागेत भाजीपाला पिकवत आहेत. नैसर्गिक चवीच्या, उत्तम पोषणाच्या भाज्या उगवून स्वतःचे व स्वताच्या कुटुंबाचे आरोग्याचे संवर्धन करत आहेत.
तर ई बुक जेथे उपलब्ध आहेत त्याचा दुवा पाठवत आहे. तेथे तुम्हाला पुस्तक खरेदी करण्याआधी पुस्तकांची सारांश प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ति अगदी निशुल्क आहे. तुमचे नाव पत्ता टाकून ति डाऊनलोड करून वाचू शकता.
इंस्टामोजो स्टोअर लिंकः
तुम्हाला सांराश ई पुस्तक आवडल्यास संपूर्ण ई पुस्तकाची प्रत डाऊनलोड करण्यासाठी पेमेंट गेटवेचा वापरही करू शकता.
- 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?
या खालील लिंकव्दारे तुम्ही आमच्या उत्पादनांची माहिती मिळवू शकता.
व्हॉट्स अप कॅटलॉग लिंकः
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

You must be logged in to post a comment.