Free Gardening Course
Refundable Gardening Course
Organic Vegetable Gardening Course
4999 /- रूपयात ईयरीली ( R+L) गार्डेनिंग कोर्स
नमस्कार. आम्ही रिफंडेबल अर्थात संपूर्णतः फ्री गार्डेनिंग कोर्सची ऑफर घेवून आलो आहोत. या कोर्स मधे आपणास रेकॉर्डेड व लाईव्ह सेशन अनुभवता येणार आहे. या कोर्स मधे पूर्णतः ईयरली मास्टर गार्डेनिंग कोर्सचे काही फिचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. जसे की यात तुम्हाला मागील वर्षाचे संपूर्ण एक वर्षाचे कोर्सचे रेकॉर्डेड सेशन एक्सेस करायला मिळतील. तसेच तुम्हाला आजपासून पुढील वर्षभर आठवड्यातून दोनदा लाईव्ह सेशन्स होतील. तसेच मराठी मेंबरशिप डॅशबोर्ड चा संपूर्णतः एक्सेस देण्यात येणार आहे. 3999/- पेड कोर्सचेच फिचर्स फ्री – रिफंडेबल 4999/- कोर्ससाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी अधिक माहितीसाठी क्लिक करा.
हा गार्डेनिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे पूर्णतः परत केले जातील. अर्थात त्यासाठी खालील अटी शर्ती पाळणे गरजेचं आहे. १) हा वर्षभराचा कोर्स आहे. २) दर आठवड्याला दोनदा लाईव्ह सेशन्स होतील. या सेशन्सला हजर राहणे गरजेचं आहे. ३) आठवड्यातून तुमच्या प्रगत होत असलेल्या, तुम्ही करत असलेल्या कामाचा गार्डेनिंगचा व्हिडीओ पाठवणे गरजेचं आहे. ४) आपण लाईव्ह सेशन्सला हजर राहू नाही शकतलात तर प्रत्येक सेशन्सला 40 रू. प्रमाणे पैसे कट होतील. ५) तुम्हाला वेळोवेळी सेशन्स मधून मिळणार्या फायद्याचा दर आठवड्याला एक ३ ते १० मिनिटांचा व्हिडीओ करणे गरजेचं आहे. अटी पूर्ण केल्या तर एक व्हिडीओला पॉईंन्ट कमवू किंवा गमावू शकता. ६) या ऑफर अंतर्गत कोर्स पूर्ण केल्याच्या अटी शर्तीनुसार तुमचे पैसे प्रवेश केल्यापासून ४०० व्या दिवशी परत केले जातील. ७) तुम्हाला एक प्रोग्रेस – पॉईंट कार्ड दिले जाईल. त्यावर तुम्हाला प्रगती व दिलेल्या टास्क पूर्ण करणे गरजेचं असेन. ८) या कोर्स अंतर्गत कोणत्याही गार्डेनिंग प्रश्नोत्तंरासाठी फोन कॉल चा पर्सनल सपोर्ट मिळणार नाही. तुम्हाला तुमचे प्रश्न लाईव्ह सेशन्समधेच विचारता येतील. प्रोग्रेस पॉईंट कार्डे दर आठवड्याला तुम्हाला पाठवले जाईल. त्यात तुमची कमवलेले / गमावलेल्या पॉंईट नुसार पैशांचा हिशोब याविषयी सविस्तर कळवले जाईल. ९) पॉईंट व पैशानुसार कमवलेले व गमावलेले रक्कम शुन्य झाल्यास कोर्स एक्सेस लगेचच रिमुव्ह केला जाईल.१०) यात आमच्याकडून कोणताही पाठपुरावा केला जात नाही. तो आपल्याला वेळोवेळी करणे गरजेचा आहे. Free/ Refundable लाईव्ह + रेकॉर्डेड ईयरली गार्डेनिंग कोर्स मुल्यः29999/- ऑफर्स: 4999/- ( या ऑफर मधे सिट शिल्लक असल्याची खात्री करूनच पेमेंट करावे)
R+L ईयरली गार्डेनिंग गार्डेनिंग कोर्स विषयी सविस्तर पहा…
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

You must be logged in to post a comment.