चप्पल परवडणार नाही पण ही बॅग परवडते | स्वस्त ग्रो बॅग | दिवसाला 2 पैसे खर्च | Grow Bags | Roof Top


एक वेळ पायातली चप्पल परवडणार नाही पण ही बॅग परवडते | सर्वात स्वस्त असलेली ग्रो बॅग आम्ही सांगतो तशी भरल्यास तुम्हाला भाजीपाल्याची बाग सहज फुलवता

अंबाडी सहजतेने आपल्या परसबागेत उगवता येते | अंबाडी | गोंगुरा के पत्ते | Ambadi


अंबाडी ही सहज उगणारी भाजी आहे. त्याचे अनेक उपयोग आहेत. केस, डोळे, पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अंबाडीची भाजी खाल्ली जाते

एक टांग की मूर्गी | Brinjal | वांगी कशी लागवड करावी, कशी काळजी घ्यावी | नवीन ३ टिप्स पहा ज्या कधी


वांग्यााला एक टांग की मूर्गी का म्हणतात. त्याची लागवड कशी करावी, वांग्याचे झाड अचानक का वाळतं.. कोणती खते वापरावी, कीड नियंत्रण कसे करावे., नवीन तीन

परसबागेतील वांग्यांची लागवड व निगा…


बरेचदा उन्हाळात वांगीची चांगली वाढ असलेली झाडं अचानक वाळून जातात. याचे मुख्य कारण म्हणजे कुंडीला आपण दिलेले पाणी व उष्ण वारा, तापमान याच्या विषम प्रमाणामुळे वांग्याची मुळे मातीतच शिजतात व पर्यायाने अन्नपूरवठाच बंद झाल्यामुळे ते अचानक गळालेली, वाळलेली दिसतात. त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात कडक उन्हात ठेवू नये.

बोगनवेल / कागदी फुले…


बोगनवेल ही सर्वांनाच आवडते. फार्म हाऊसच्या संरक्षण भितींवर, झाडाच्या खोडावरही हा छान बहरतो. थोडक्यात आधाराने किंवा आधाराशिवायही वाढत असतो. यात बरीच रंग असतात. गुलाबी, गर्दलाल, पांढरा, पिवळा, नारंगी, जाभंळी अशी फिकट रंगाची फुले नेहमी पहावयास मिळतात. लॉकडाऊनच्या काळात रस्त्याच्या विभाजकांमधे लावलेली झुडपे छानच सुंदर दिसतात.

चंदन बटवा व चाकवत भाजीतील फरक ओळखा | चंदन बटुवा | चंदन बथुवा | रानभाजी | आर्युवेदिक भाजी |


चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.

1 2 3 4 49