snail /Slug / Rowdy worm

गोगलगाय या उभयलिंगी असतात म्हणजे प्रजोत्पादनासाठी नर किंवा मादी अशी गरज नसते. त्यामुळे यांना बागेत त्यांचे अस्तित्व सहन करू नका. वेळीच त्यांचा बंदोबस्त केलेला बरा. बरं ह्या किड्याला फक्त भारद्वाज व कोंबड्या खातात इतर कोणताही पक्षी त्यांना चोच लावत नाही.

10 OxyGen Plants