Top 7 Papaya Growing Secrets

88 / 100 SEO Score

Unlock Papaya Gardening Tips!

Discover Proven Papaya Growing Secrets !

आरोग्यदायी पपईची बाग कशी वाढवावी ?

पपईच्या झाडांची योग्य काळजी घेण्याचे उपाय

पपईच्या झाडांची योग्य काळजी घ्या आणि घरीच ताज्या व आरोग्यदायी पपईचे फळ मिळवा. आम्ही तुमच्या बागकामात सहजता आणू शकतो. पपईची लागवड करताना अनेकांना फळ मिळण्यास त्रास होतो. आमच्या ब्लॉगमध्ये Papaya Growing Secrets पपईच्या बागकामाचे महत्त्वाचे तंत्र, काळजी आणि समाधानकारक फळे मिळवण्याचे उपाय दिले आहेत. आरोग्यदायी पपईची बाग फुलवण्याचा तुमचाही प्रयत्न यशस्वी होईल.”

1. पपई लागवडीची तयारी

पपईच्या झाडांची योग्य तयारी आणि मातीची निवड कशी करावी या बद्दल बरेच जणांना प्रश्न असतात. रोपे तयार करतांना बियाणं हे सावलीत वाळवून घ्या. त्यानंतर त्यास सकाळचे कोवळे ऊन दाखवा. कोरड्या मातीत बियाणं फेकून किंवा टोचून दिल्यासही उत्तम प्रकारे रोपे तयार होतात. ही रोपे प्लॅस्टिक बॅगच्या हुंडीतही तयार करता येतात. Papaya Growing Secrets म्हणजे या बिया पावसाच्या पाण्यात उगल्या असतील तर उत्तमपणे तयार होतात. पपईला पाणी हे निचरा होणारी जागा लागते.

2. पपईच्या झाडांची काळजी

पपईच्या झाडांची लागवड आणि त्यांच्या दैनंदिन देखभालीचे काही महत्वाचे ट्प्पे असतात. त्यातील एक म्हणजे पपईचे झाडं एक फूटाचे झाल्यास त्यास दुसरीकडे पूर्नरोपन करता येते. किंवा त्याची जागा योग्य असल्यास तेथेही राहू दिले तरी चालते. पपईच्या Papaya Growing Secrets झाडाला पूर्णवेळ उन असावे. म्हणजे त्या चांगल्या रितीने बहरतात.

3.पोषक व्यवस्थापन आणि खतांचा वापर

पपईच्या झाडांना योग्य पोषण मिळण्यासाठी कोणते खतात तुम्ही द्राव्य व विद्राव्य ही दोन्ही खत वापरता येतात. त्यात जिवामृत व शेणखत हे फळांच्या पोषणासाठी उत्तम असते. असे हे झाडाला साधारण महिण्यातून एकदा आळीपाळीने याची मात्रा द्यावी. म्हणजे फळं ही जोमदार व वजनदार तयार होतात. Papaya Growing Secrets म्हणजे फळं जशी मोठी होतात तसे झाडांला आधार देणं गरजेचं असते.

4. कीड आणि रोग नियंत्रण

पपईच्या झाडांना होणाऱ्या रोगांचे प्रकार आणि त्यावर उपायांची चर्चा करणे महत्वाचे आहे. यावर अधिक प्रमाणात मिलीबगचा प्रादुर्भाव होतो. त्यांना नियंत्रीत करण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. यानां नियंत्रणासाठी निमतेलाचा वापर करणं गरजेचं असतं. त्याचा वेळोवेळी वापर केल्यास ही किड प्रामुख्याने नियंत्रीत करता येते.

5. फळांचे संरक्षण आणि काढणी प्रक्रिया

पपईच्या फळांचे संरक्षण आणि योग्य काढणी करणे गरजेचं असते. यात फळांच्या संरक्षणासाठी त्यावर चरे येणार नाही याची काळजी घ्यावी. पिकल्यास किंवा त्यास डोळे आल्यास लगेचच त्याची काढणी करावी. पपईचे झाड उंच असल्यास पपईची काढणीसाठी एकाद्या झेल्याचा वापर करावा. हे झेले आपल्याला विविध वस्तूंचा वापर करत घरी सहजतेने तयार करता येतात.

पपई, बागकाम, पपईची लागवड, online gardening session, gardening secretsHashtags: #पपई #बागकाम #पपईचीलागवड #ग्रोऑरगॅनिक #OnlineSession #PapayaGardening #Gardening

7. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण

  • यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज @gacchivarchi_baug
Free Gardening Courses

8. बागकाम विषयावरील लेखः

9. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Easy Gardening (Hindi) Importance of Gardening (English) Importance of Home grown (Hindi)
10 OxyGen Plants