5 Steps to Green Business

90 / 100 SEO Score

Green Business : Eco-Friendly Life

Start Your Own Eco Green Business

हरित व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी

वातावरण बदलासाठी मानवाकडून होऊ शकणारे निरंतर प्रयत्न

या आधीच चर्चा केल्याप्रमाणे मानवी वर्तन हे पृथ्वीच्या वातावरण बदलाला सर्वस्वी कारणीभूत आहे असे माझे ठाम मत आहे. मानव अशा ऊर्जा स्त्रोतांच्या शोधात आहे जे पृथ्वीच्या वातावरण बदलाला कारणीभूत ठरणार नाहीत . परंतु असे ऊर्जा स्रोत शोधले जाईपर्यंत आपण प्रत्येकाने सुद्धा आपल्या वर्तनातून वातावरण बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी निरंतर प्रयत्न Green Business केले पाहिजे. – संबंध विकास सामाजिक संस्था.

Green Business

1. उपलब्ध संसाधने, वेळ, जागा ,वस्तू ,इच्छा

आपले वर्तन सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून असते . आपली इच्छा असेल तर आपण वेळ पैसा , जागा आणि वस्तू या सर्व गोष्टी मिळवतो. परंतु आपली इच्छा नसेल तर सर्व शून्य. पृथ्वीवरील वातावरण बदल याविषयी सुद्धा असेच झाले आहे. अजूनही आपण दृढ इच्छा शक्ती ठेवून याविषयी आपले वर्तन करत नाही. खरंतर अगदी थोडा वेळ, थोडा पैसा, थोडी जागा, काही माफक वस्तू असतील तरी केवळ इच्छेच्या जोरावर तुम्ही वातावरण बदलण्यासाठी खूप काही Green Business करू शकतात.

2. निरंतरता आणि आनंद

एखादी आनंद देणारी गोष्ट आपण सहज निरंतरपणे करतो. निसर्गासोबत रहाणे ही सुद्धा अशीच प्रत्येकाला आनंद देणारी गोष्ट आहे. आज आपण बघतो लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पैसे खर्च करून दूर दूर फिरायला जातात. म्हणजेच निसर्गाशी नाते जोडायला आपणास नेहमीच आवडते. या मुळे मनाने आणि शरीराने आपण निरोगी राहतो. पृथ्वीवरील वातावरण बदलासाठी तुम्ही निसर्गाशी निरंतर नाते जोडुन नेहमी आनंदी राहू शकतात. यामुळे तुमच्याकडून पृथ्वीवरील वातावरण बदलण्यासाठी सुद्धा खूप काही Green Business सहभाग दिला जाऊ शकतो.

3. कोणतही लॉस नाही ही गॅरंटी

आम्ही तुम्हाला या आधी सुद्धा निसर्गाशी स्वतःला जोडून ठेवणाऱ्या काही कृती उपक्रमाबद्दल सांगितले आहे. परंतु यापुढे याबद्दल आम्ही अधिक सविस्तरपणे सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हालाही या सोबत स्वतःला जोडून घेण्याची प्रेरणा मिळेल. यामध्ये एक खात्री आम्ही तुम्हाला नक्की देऊ , ती म्हणजे या कृती उपक्रमांशी जोडून घेतल्यामुळे तुमचा कोणताही लॉस नाही होईल तर फक्त Green Business फायदा.

Green Business

4. याला प्रचंड मागणी आहे

आम्ही तुम्हाला निसर्गासोबत जोडून घेण्याचे असे काही उपक्रम सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला एक छोटासा उद्योग ,व्यवसायही सुरू करता येऊ शकतो ज्याला ग्रीन बिझनेस म्हणून आजच्या काळात ओळखले जाते. म्हणजे असा व्यवसाय Green Business किंवा उद्योग जो पर्यावरणाला पूरक आहे. ज्यामुळे पृथ्वीवरील वातावरण बदलाचे प्रश्न निर्माण होणार नाही. अशा उद्योग व्यवसायांचे खास महत्त्व आहे त्यामुळे त्यास बाजारात प्रचंड मागणी आहे.

5. याला बिझनेस मॉडेल बनवता येईल

रोपांची नर्सरी ,परसबाग, गच्चीवरची बाग, वाया गेलेल्या अन्नापासून खत निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, नैसर्गिक शेती या सर्व गोष्टी एखाद्या लहानशा पर्यावरण पूरक उद्योगात रूपांतर करता येण्यासारख्या आहेत. यापुढील आमचे सर्व लेख हे उद्योग Green Business व्यवसाय शून्यातून कसे उभे करावे व पुढे कसे न्यावे याबद्दल असणार आहेत . तेव्हा तुम्ही नक्की ते वाचा म्हणजे निरंतरपणे आनंद देणारे पर्यावरण पूरक वर्तन सुद्धा तुम्हाला करता येईल यापासून पृथ्वीवरील वातावरण बदलाला आपण सर्व मिळून तोंड देऊ शकतो. – संबंध विकास सामाजिक संस्था. (संस्था मानवी वर्तन आणि पर्यावरण बदल या विषयावर काम करते)

6. संबंध विकास संस्थेचे इतर लेख

7. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच

Free Gardening Courses

8. बागकाम विषयावरील लेखः

9. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 

10 .एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक:

बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा.

#GreenBusiness, #EcoFriendlyLiving, #SustainableLife, #EnvironmentProtection, #OrganicFarming, #RecyclingIdeas, #गो ग्रीन, #शाश्वतशेती, #सेंद्रिय


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants