Are u ready for environmental contribute to Ganesha_Visarjan?
आपण फक्त एवढच करायचं… ही पोस्ट अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहचवा… हॅश टॅग वापरा… चला होऊन जावू द्या .. एका छोटेसे शेअर बटन हळूच दाबून, खर तर दणक्यात नाशिकची वेगळी ओळख निर्माण करूया…
1/- खर्च न करता बाग फुलवा!
आपण फक्त एवढच करायचं… ही पोस्ट अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहचवा… हॅश टॅग वापरा… चला होऊन जावू द्या .. एका छोटेसे शेअर बटन हळूच दाबून, खर तर दणक्यात नाशिकची वेगळी ओळख निर्माण करूया…
कोणत्याही गोष्टीला दोन किनार असतात. त्याचे फायदे तोटे असतात. तोट्याचा तराजू थोडा जरी झुकता असला तरी फायद्याकडे पाहणे किंबहूना तोटा कसा भरून काढता येईल असे काही उपाय केले तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट उपयोगी, फायदेशीर व आनंदी करू शकतो. हे विवेचन अर्थातच सार्या गोष्टीना लागू होत असली तरी गणेश उत्सवामुळे तो अभ्यासणार आहोत. गणेश उत्सवाची उजवी बाजू आपल्या सर्वांना माहितच आहे.
You must be logged in to post a comment.