स्मार्ट लोकं मेहनतीपेक्षा….

Boost your gardening skills with our exclusive Gardening E-Book Bundle! Get 8 must-have e-books covering organic gardening, terrace gardening, plant care, pest control, and more. Learn expert secrets, proven techniques, and eco-friendly methods to grow a thriving garden.

उष्ण प्रदेशात लावता येतील अशा झाडांची नावे

फक्त एकाच प्रकारची झाडे एकाच भागात लागवड करू नये. झाडं लागवडीत विविधता असली पाहिजे. तरच जैविविधता जपता येईल. एकाच प्रकारची म्हणजे फक्त फळझाडे लागवड करू नये. किंवा जळावू इंधनासाठी उपयोगी होतील अशीही लागवड करू नये. तर काही झाडं ही फळे देणार नाहीत पण सावली व माती धरून ठेवतील अशीही झाडे गरजेची आहे.

10 OxyGen Plants