Difference Between Natural, Organic, and Chemical ?

73 / 100 SEO Score

Explore the Difference Between Growing Gardening !

नैसर्गिक, सेंद्रीय व रासायनिक यात काय फरक आहे

Gardening On wheel

Difference Between Growing Gardening विषय तसा नाजूकच आहे. पण तेवढाच खोल सुध्दा. बागकाम करतांना या पध्दतींचा अभ्यास गरजेचा आहे. तो कसा हे पाहू या. धकाधकीच्या जिवनात आज आरोग्याला असाधारण महत्व प्राप्त झाले आहे. बाजारात अन्न सुरक्षा निर्माण झाली आहे. पण ते अन्न किती सुरक्षित आहे हा प्रश्नच आहे. विविध पध्दतीने अन्न निर्मिती व प्रक्रिया केले जाते. त्याचे प्रमाणीकरणपण केले जाते. शेतात, घरी, गच्चीवर उगवलेले अन्न, भाज्या या विविध पध्दतीने उगवल्या जातात. त्या पध्दती तिन प्रकारच्या आहेत. नैसर्गिक, सेंद्रीय आणि रासायनिक. पण या पध्दती म्हणजे नेमक्या काय आहेत व त्यात काय फरक असतो हे बहुतेकांना समजून येण्यास अडचण येत असते. हा फरक जर लक्षात घेतला तर त्याचा तुलनात्मक अभ्यास करणे सोपे जाते. ही तुलना भाज्यांच्या चवीत, उत्पादन खर्च, पर्यावरण नुकसान व फायदा अशा विविध मुद्यांव्दारे तपासून पाहता येतो. तर जाणून घेवू या नैसर्गिक, सेंद्रीय आणि रासायनिक यातील फरक : Difference Between Natural, Organic, and Chemical ? – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक.

1. नैसर्गिक (Natural):

  • नैसर्गिक उत्पादन म्हणजे निसर्गातून मिळणारे, निसर्गाच्या प्रक्रियेतून तयार झालेले, ज्यामध्ये कोणतेही कृत्रिम ( मानवनिर्मित) किंवा रासायनिक घटक नसतात. नैसर्गिक उत्पादनांमध्ये माती, नैसर्गिक खत, पाण्याचे स्रोत, सेंद्रिय पदार्थ इत्यादींचा समावेश होतो. ज्याचां आहे तसा वैज्ञानिक पध्दतीने वापर केला जातो. शेत माल अथवा भाज्यानिर्मितीत निसर्गाच्या घटकांचा एकोसिस्टिम सारखा वापर केला जातो. जेथे मानवाचा कमीत कमी हस्तक्षेप असतो. यासाठीच आपल्याला Difference Between Natural, Organic, and Chemical ? समजून घेतला पाहिजे.
  • नैसर्गिक पध्दत म्हणजे जास्तीत जास्त निसर्गाच्या कलाने, निसर्ग समजून उत्पादन घेणं होय. ही पध्दत शेती, शहरी शेती मधे सुद्दा वापरता येते. फक्त त्यासाठी तुम्हाला निर्सग कसं काम करतो हे समजून घेतलं पाहिजे. त्याचे विज्ञान समजून घेतलं पाहिजे.
  • उदाहरण: जंगलात उगवलेल्या भाज्या, फळं, कंदमुळं
An assortment of small plants in pots, a watering can, gardening tools, soil, and a book titled 'Grow Learning Resources' displayed against a neutral background.
डाऊनलोड करा 4 in 1 ग्रो बंडल..- बागकामाची सुरूवात!

2. सेंद्रीय (Organic):

    • सेंद्रीय म्हणजे नैसर्गिक घटकांचा, खतांचा वापर करून पिकवलेले अन्न वा भाज्या. यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जात नाहीत. सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक खते, कंपोस्ट, गायीचे शेण इत्यादींचा वापर केला जातो. ही खतं व औषध निर्मितीत मानवाच्या हस्तक्षेपासोबत त्यात विविध तंत्र, योजनांचा वापर केला जातो. त्यामुळे सेंद्रीय शेती करणे अथवा बागकाम करणं हे खर्चिक होते. कारण हे सारं कुठेतरी कोणीतरी तयार करून ते विकलं जातं अथवा ते विकत घेवून वापरलं जाते. म्हणूनच Difference Between Natural, Organic, and Chemical ? करत आपण तशी सुरूवात केली पाहिजे.
    • सेंद्रिय शेतीचे उत्पादन हे रासायनिक शेतमाला पेक्षा शुद्ध, सुरक्षित व पोषक असते.
    • उदाहरण: सेंद्रिय भाज्या, सेंद्रिय फळे. सेंद्रीय पध्दतीने तयार केलेले धान्य इं.

3. रासायनिक (Chemical):

    • रासायनिक म्हणजे रसायनांचा वापर करून पिकवलेले अन्नधान्य होय. यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके आणि पिकवर्धक वापरले जातात. अशी रसायनं जे मोठ्या प्रमाणात बाकीच्या औद्योगिक उत्पादनात वापरली जातात तिच शेती क्षेत्रातही वापरली जाता. रासायनिक शेतीमध्ये जलद उत्पादन मिळवण्यासाठी आणि रोगप्रतिबंधक उपायांसाठी रसायनांचा वापर केला जातो. खरं तर रसायनांचा वापर हा दुसर्या महायुध्दानंतर मोठ्या प्रमाणात वाढला. कारण ति रसायनं ही महायुध्दातील महामारी वरोगराई नियंत्रणांसाठी करण्यात आली होती.
    • यामुळे पिकांची गुणवत्ता, पोषणमुल्य हे कमी होते, रसायंनाचा पर्यावरणावर विपरित परिणाम होतो आणि मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरते. यासाठी Difference Between Natural, Organic, and Chemical ? हा लेख तयार करण्यात आला आहे.
    • उदाहरण: रासायनिक खतांवर पिकवलेले धान्य, भाज्या, अन्नपदार्थ

यातील मुख्य फरक म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर होतो, तर रासायनिक शेतीमध्ये कृत्रिम रसायनांचा वापर होतो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त नैसर्गिक पध्दतीने आपल्या व आपल्या कुटुंबासाठी भाज्या उगवणे, पर्यायी केमिकल फ्री गार्डनिंग करणे गरजेचे असते. व हे शिकवण्याचे काम मी गेल्या २३ वर्षापासून करत आहे. याचे व्यावसायिक अनुभव असल्यामुळे त्याचा आता ऑनलाईन गार्डेनिंग कोर्ससुध्दा तयार करण्यात आला आहे. हा कोर्स मराठी व हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

Online gardening courses

Discover the key distinctions between natural farming, organic agriculture, and chemical farming methods. Learn how each approach impacts crop quality, environmental sustainability, and health. Explore the benefits of organic produce, the purity of natural products, and the potential risks associated with chemical fertilizers and pesticides. Perfect for anyone interested in sustainable farming, healthy eating, and eco-friendly practices. Hashtags: #NaturalFarming #OrganicAgriculture #ChemicalFree #SustainableFarming #HealthyLiving #EcoFriendly #NaturalProducts #OrganicLife #PesticideFree #CleanEating , Keywords: Non-toxic farming, Natural farming , Organic produce. Chemical fertilizers, Sustainable agriculture, Organic gardening, Natural pesticides, Environmental impact, Healthy food. Organic lifestyle, Natural vs Organic vs Chemical Farming, Differences in Farming Methods. Natural Farming Benefits. Organic Agriculture Explained. Chemical Farming Risks. Sustainable Farming Practices, Organic vs Chemical Agriculture, Natural Products in Farming, Organic Produce Benefits, Chemical-Free Farming, Healthy Farming Practices, Environmental Impact of Farming Methods, Safe Farming Techniques, Eco-Friendly Farming, Organic Fertilizers vs Chemical Fertilizers


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Comments are closed.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants