Raised Bed: 5 Benefits

87 / 100 SEO Score

Raised Bed पंचस्तरीय बागकामासाठी उपयुक्त!

5 Amazing Benefits of Raised Beds

Raised Bed म्हणजे घरच्या घरी, टेरेसवर, जमिनीवर सेंद्रिय भाजीपाला उगमवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. कमी जागेत, मातीवर नियंत्रण ठेवून अधिक उत्पादन मिळवा. आज रेझ्ड बेड वापरण्याचे फायदे जाणून घ्या!

रेझ्ड बेड म्हणजे उंचवट्यावर बनवलेली बागेची जागा. यामुळे मातीवर संपूर्ण नियंत्रण मिळतं, drainage चांगला राहतो आणि झाडांची वाढ जलद होते. वाकून काम करायची गरज नसते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठीही हे सोयीचं ठरतं. गच्ची, अंगण, किंवा टेरेससाठी हे बेड अत्यंत उपयुक्त आणि आकर्षक पर्याय आहेत. वाचा सविस्तर- संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक,नाशिक.

Raised Bed

1. बेडचे प्रकार

राई्स्ड बेड म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आले असेलच. तर राईस्ड बेड हे तिन प्रकारचे असतात.

  • Big Bag- मोठ्या आकाराच्या ग्रीन बॅग्जस या सुद्दा राई्स्ड बेड प्रमाणे वापरता येतात. पण त्यात बरेच बदल करण्याची गरज असते. अर्थात थोड्या फार फरकाने या राई्स्डबेड प्रमाणे फायदे देतात. या बॅगा हव्या त्या आकारता मिळतात. पण त्यांची व्यवस्था ही जमीनीवर करणे चुकीचे ठरते कारण त्यास उंदीर घुशी या उपद्रवी प्राण्याचा त्रास होतो. वजनाला हलक्या असल्यातरी त्या कालातंराने फाटण्याची शक्यता असते. तुम्हाला या बॅगखरेदी करायच्या असतील तर नक्की या लिंकवरून खरेदी करू शकता. निवड तुमची आहे.
Raised Bed

Rectangular Plant Grow Bags डिटेल्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • Galonised Raised Bed गॅल्वनाइझ्ड स्टीलपासून बनवलेले हे बेड म्हणजे एक उंचवट्यावरील भाजीपाला/फुलांची शेतकी व्यवस्था आहे. यामध्ये आपण माती भरून, सहजतेने भाजीपाला उगमवू शकतो. हे बेड गंजत नाहीत आणि हवामानाच्या परिणामांना तोंड देतात. तसेच हे बेड बरेच वर्ष वापरता आणाता येतात. यामुळे तुमच्या बागेला सौदर्य़ं प्राप्त होते. तुम्हाला आवडतील अशा आकारात Raised Bed तुम्ही खरेदी करू शकता.
Raised Bed

Galonised Raised Bed चे डिटेल्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

A raised garden bed made of bricks, filled with various colorful plants and herbs. Surrounding greenery and gardening tools are visible in the scene.

DIY एरिओ ब्रिक्स डिटेल्स साठी येथे क्लिक करा

Galonised Raised Bed चे फायदे:

गंजरोधक आणि दीर्घायुषी – गॅल्वनाइझ्ड स्टीलमुळे अनेक वर्ष टिकतात. हे विशेष धातूचे बनवल्या मुळे ऊन व पावसापासून त्याचे संरक्षण होते.
मातीची नियंत्रित गुणवत्ता – तुम्ही हवी तशी सेंद्रिय माती वापरू शकता. उंचीवर बेड तयार केल्यामुळे मातीत तयार होणारे अधिकचे जिवाणूचं संवर्धन होते. त्यामुळे मातीची गुणवत्ता ही टिकून राहते.
पाण्याची योग्य निचरा व्यवस्था – झाडांना ओलसरपणा मिळतो पण मुळं कुजत नाहीत. बरेचदा जमीन असलीतर तळाशी पाणी साठून राहते. त्यामुळे झाडांची मुळे हे सडण्याची शक्यता अधिक तयार होते.
डास/कीड नियंत्रण सोपं – जमिनीशी थेट संपर्क नसल्यामुळे कीड-किडक्यांचं प्रमाण कमी होते. मातीत असंख्य जिवाणू व विषाणूंचं वास्तव्य राहते. जमिनीपासून थोड्या उंचीवर राहिल्यामुळे डास व कीड सदृष्य किडीचे आपसूकच नियंत्रण होते.
वाकून न करता शेती – ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा पाठीचा त्रास असणाऱ्यांसाठी उत्तम. यामुळे बागकामाचा उरक वाढतो. शारिरक कष्ट कमी होतात.


कोणते झाडे उगमवू शकता?

  • 🌱 टोमॅटो, मिरची, पालक, मेथी, कोथिंबीर अशा सर्व प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या साठी उपयुक्त ठरतो.
  • 🌼 फुलझाडं – झेंडू, गुलाब, चाफा अशी अनेक फुलझाडाची लागवड करता येते.
  • 🌱 औषधी वनस्पती – तुळस, गवती चहा, अजवाइन याचाही समावेश या प्रकारच्या बेडमधे करता येतो.
  • 🌼 वेलवर्गीय भाज्याः या साठी तर या प्रकारचा बेड हा परिपूर्ण असतो.
  • 🌱 पपई सारखे वर्षायू झाडंः पपई सारखे वर्षायु झाडं ही चांगली तग धरतात.

वापरण्याची पद्धत:

  1. Raised Bed जमिनीवर ठेवा (किंवा टाइल्सवर)
  2. आतमध्ये पालापाचोळा व दोन इंच सॉईल भरा
  3. निवडलेले बियाणे / रोपं लावा
  4. रोज सकाळी पाणी द्या आणि प्रकाश मिळेल अशा जागी ठेवा

मी कोणता गॅल्वनाइझ्ड Raised Bed वापरतो?

मी स्वतः Sunnydaze Raised Metal Garden Bed  ब्रँडचा Raised Bed वापरतोय. हे बेड हलकं असून खूप मजबूत आहे, आणि त्यात मी 6 प्रकारच्या विविध वनस्पती एकत्र उगवतो!

👉 खरेदीसाठी येथे क्लिक करा:
🔗 Amazon वर Best Rated गॅल्वनाइझ्ड Raised Bed बघा


शेवटी एक छोटीटी टीप:

जर तुम्ही गच्चीवर, जमिनीवर, फार्महाऊसमधे बाग करायचा विचार करत आहात का? तुम्हाला मातीचा त्रास नको असेल, तर गॅल्वनाइझ्ड रेझ्ड बेड हीच आजची स्मार्ट निवड आहे. सेंद्रिय बागेची सुरुवात सोपी करायची असेल तर आजच ऑर्डर करा!

बागकाम विषयावरील लेखः

टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Thank You For Your Valuable Commnets

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants