धन्यवाद, नाशिककर व महाराष्ट्रातील बागप्रेमी.

गच्चीवरची बाग नाशिक उत्पादनांची खालील प्रमाणे दर आकारणी असेन..

जिवामृत , ह्युमिक जल ,गोईत्र २२ रू. लि. तंबाखू पावजर, निमपेंड ५२ रू. किलो. शेणखत २२ रू. किलो. बिशकॉम १६ रू. किलो. ग्रो बॅग्जस २२ रू. प्रतिनग, कंपोस्टींग १०२ किलो, दशपर्णी २६ रू. लिटर. . तसेच नाशिक शहरात डिलेव्हरी चार्चेस ५० ते ५०० रू. असेन.

Gachchivarchi-baug success story

संदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे.

स्मार्ट उदयोजक वरील माहिती

 ठिकाण : नाशिक ई-मेल : भ्रमणध्वनी : ९८५०५६९६४४ विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : B.A. M.C.J. कंपनीचे नाव : गच्चीवरची बाग उत्पादने/सेवा : सेंद्रिय भाज्यांची गच्चीवरील बाग गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे शुन्य खर्चात सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवणे होय. या विषयी इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे मोफत … Read more

10 OxyGen Plants