Gachchivarchi-baug success story

संदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे.

कार्यपरिचय…

श्री.संदीप क. चव्हाण, नाशिक जन्मः 1 जून 1979 शिक्षणः पत्रकारिता कामाचा आलेखः… अ) नाशिकस्थित माध्यम संस्थेत माध्यमदूत (2001) ते कार्यक्रम प्रमुख पदापर्यंत वाटचाल (2013) १)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण(मुले, महिला, तरूण, शेतकरी) यांच्यासोबत नाविण्यपूर्ण कार्यक्रमाची गावपातळीवर रूजवण (2001) २) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना निर्मिती, कार्यक्रम आखणी व अंमलबजावणीचा कार्य-अनुभव (2005) पर्यावरण विषयावर 8 पाँकेट … Read more

10 OxyGen Plants