कंपोस्टींग गुरू असणे गरजेचे

मुळातच कंपोस्टींग ही पांरपरिक पध्दत आहे. व फक्त कंपोस्टींग केल्यानेच कचरा व्यवस्थापन होईल असे नाही. ते गरजेचे आहेच. पण कचरा व्यवस्थापनासाठी विविध मार्ग उपलब्ध असल्यास त्यात लोकसहभाग वाढतो. हे आमच्या आजवरच्या कामातून लक्षात आले आहे.

गारबेज टू गार्डन online कार्यशाळा..

आपल्याला स्वतःला व इतरांना आनंदी व प्रेरीत करायचे असेल तर निसर्गाच्या सहवासाशिवाय पर्याय नाही. विक एंडला निसर्ग शोधण्यापेक्षा घरात, गच्चीवर, बाल्कनीतच निसर्ग जोपासला तर, दर वेळेस लांबच फिरायला गेले पाहिजे असे नाही. झाडांना आनंदी पहातांना, त्यांची काळजी घेतांना आपण एकमेंकाना प्रेरीत करतो, आंनदी पहातो. हेच तर घराभोवती, गच्चीवर बाग फुलवण्याचा फायदा आहे. या संबधीतच लवकर … Read more

10 OxyGen Plants