Join us telephonic Topics

I am Feeling proud of this forum  for give a chance to interact with other city farmers. u can listen my interview … Agriculture Information connects growers, buyers, and experts. We are one of the earliest (founded in 2000) agriculture website on the internet. We have more than 300,000 members using this platform. The information on … Read more

अळूची भाजी Aluchi Bhaji

अळूचे कंद उकडून खाता येतात. छान बटाट्या सारखे लागतात. कधी कधी वरचे साल सोलल्यानंतर चिकट पापुद्रा हाती येतो. तो बाजूला करावी. यात उष्मांकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. अळूच्या भाजीसोबत गव्हाची पोळी, सफेद भातावर छान लागते. त्यावर साजूक तुपाची धार असल्यास अस्सल जेवणाची रंगत येते. 

10 OxyGen Plants