10 FREE Garden Learning Tools

FREE Garden Learning Resources

FREE Garden Learning Tools for Urban Gardeners गच्चीवरची बाग व्दारे बागकाम शिकण्यासाठी अनेक FREE Garden Learning Tools उपलब्ध आहेत. गच्चीवरची बाग निर्मिती YouTube Videos, Instagram Reels, Facebook Posts तर आहेतच. शिवाय Free eBooks, Blogs, WhatsApp Updates, Online Webinars, Quizzes आणि अजून बरेच काही.या माध्यमातून तुम्ही शून्य खर्चातही बागकामाविषयी भरपूर ज्ञान मिळवू शकता. – संदीप चव्हाण. … Read more

Free Short N Sweet Gardening Course

हा शॉर्ट न् स्विट या गार्डेनिंग कोर्सचा रेकॉर्डेड व्हिडीओ आहे. तुम्हालाही तो नक्कीच आवडेल. कारण बरेच लोकांनी हा लाईव्ह कोर्स ( रू. ३९९) व रेकॉर्डेड ( रू. ९९) विकत घेवूनच आमच्या वार्षिक कोर्समधे प्रवेश घेतलाय. पण आता तो आपल्याला फ्री मधे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्हाला हा कोर्स आवडला तर आम्हाला नक्की कळवा. त्यातील काय काय गोष्टी नव्याने कळाल्या या बद्दलही तुम्ही आम्हाला कळवू शकता. – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व ग्रीन बिझनेस कोच.

लेखः ५/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

टेरेसप्रमाणे फ्लॅटच्या बाल्कनी/गॅलरीत अशी बाग फुलवता येईल. अगदी ५ बाय १० इतकी जागा असेल तरी चालते. अशा जागेच्या नियोजनासाठी शक्य असल्यास लोखंडी पायऱ्यांची मांडणी करून घ्यावी.

लेखः ४/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

अर्थात आपली गरज काय आहे, हे निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच बाग आपल्या स्वतच्या आनंदासाठी, समाधानासाठी फुलवायची आहे की केवळ हौस म्हणून याचाही विचार केला पाहिजे. कारण आपली गरज किती आहे यावरून बागेला आपल्याकडून महत्त्व दिलं जातं.

लेखः ३/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

अर्थात हे खतही विविध प्रकारे व सहज सोप्या-साध्या तंत्रातूनही साध्य करता येते. यातून ‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवता येते. घरातील कचरा बागेसाठी व बागेतील उत्पन्न घरासाठी अशी चांगली सांगड घालता येते.

लेखः २/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.

लेखः १/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

खिडकीतून दूरवर दिसणारे किंवा बागेतील एखादे झाड किंवा इतरांच्या गॅलरीत  निरागसपणे डोलणारी रंगीबेरंगी फुलं पाहून.. आपल्याला थोडं निवांत वाटतं, मन सुखावतं.. डोळ्यांना बरं वाटतं.

10 OxyGen Plants