दोन ध्रुवावरच नातं..

पत्नी वैशालीच्या  अपघाती मूत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला. कोणतीही चुक नसतांना दुचाकीला मागून येणार्या बेदरकार कार  चालकाने दुचाकीला जोरदार धक्का दिला. रस्त्यावरील या अपघातात मागील मेंदूला जबर मार लागून रक्तश्राव झाला. व तेथे श्वासाची माळ तुटली. ( २१ जाने. २०२२) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिने आणि मी जोडलेल्या मित्र मंडळींकडून सांत्वनाचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचले

दहाव्या वर्षात पदार्पण करतेय गच्चीवरची बाग.

गच्चीवरची बाग आता नऊ वर्षाची पूर्ण होतेय. मार्च २०२१ पासून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. फक्त ऐकले होते शहरी शेती केली जाते. पण ति कशी करतात. काय करतात. काहीच माहित नव्हते. २००५ पासूनच प्रयोगांना सुरूवात झाली होती. पण त्याही आधी मला कचरा व्यवस्थापनात विशेष रूची होती. पुणे मुंबई सारखी नाशिकची स्थिती होऊ नये म्हणून आपण … Read more

झिम्बाब्वे देशातील आठवणी…

आपल्याकडे पोलीओ निर्मुलनाची मोहीम चालवली जाते त्याप्रमाणे या देशात राष्ट्रीय स्तरावर कुपोषण निर्मलनासाठी परसबाग हा कार्यक्रम राबवला जातो. सध्या आपल्याकडे कागदोपत्री का होईना शालेय स्तरावर राबवले जात आहेत.

कोरोना महामारी, लॉकडाऊन , त्याचा परिणाम व गच्चीवरची बागेचे प्रयत्न…

तुम्हाला शक्य झाल्यास हा लेख प्रसारित करावा. लोकांपर्यंत पोहचवा. आम्हाला मदत किती होईल याची खात्री नाही पण आम्ही करत असलेले पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न लोकांपर्यंत पोहचावे हा प्रयत्न आहे. कारण या पर्यावरणीय उपक्रमाचे आम्ही केवळ जबाबदारी घेतली आहे. पण त्याचे खरे मालक नाशिककर व सर्वदूर पसरलेले बाग प्रेमीच आहे.

आमचा निशुल्क मार्गदर्शन करणारा उपक्रम व डिजीटल प्रेझेन्स

या समाज माध्यमांमधे फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, संकेतस्थळ याचा उपयोग करत आलो आहोत. संकेतस्थळ हे आपल्याला हवे तेथे हवे तसे अपडेट करता यावे म्हणून ते स्वतः शिकून घेतले आहे. आमचे गच्चीवरची बाग हे काम वाढवण्यात वरील समाज माध्यमांवरील लोकांचा फार मोलाचा वाटा आहे.

गार्डन केअर शॉपी : इच्छुक विक्रेत्यांसाठी सुवर्ण संधी…

येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.)  कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात गच्चीवरची बाग

कृपया लेख वाचण्यासाठी  आपला थोडा वेळ हवाय.. आपला दिलेला वेळ आमच्यासाठी खूप मोलाचा असेन. आपणास आम्ही मदतीचे आव्हान करत आहोत. पण खरं सांगायचे तर मदतीबरोबर आपल्या संवेदनशीलतेचीही गरज आहे. कारण आपल्याला सांगावे की नाही या विचार मागील महिण्यापासून करतोय पण ते लेखाव्दारे सांगायचे ठरवले आहे.

Personal & Work Profile…

  Mr. Sandeep K. Chavan, Nashik Birth: June 1, 1979 Education: Journalism Job graph: … A) Working with Nashik based Media Organization (2001 to 2013) 1) Working with Media Resource Center & grassroots level coordination with Farmer, children, women & youth group for self directing learning process. 2) Zero Waste Project (Creation) concept creation, program … Read more

10 OxyGen Plants