Organic Onions 5 Grow Tips

Organic Onions

This blog covers everything you need to know about organic onions gardening, from overcoming common issues to maximizing your yield with simple, effective techniques. Perfect for small-space gardeners who want to grow healthy, organic onions with ease!

कडीपत्त्याच्यां पानावर काळे डाग

कड्डीपत्त्याच्या पानांवर काळे डाग येण्याचे कारण म्हणजे हा बुरशीजन्य आजार आहे.

चंदन बटवा व चाकवत भाजीतील फरक ओळखा | चंदन बटुवा | चंदन बथुवा | रानभाजी | आर्युवेदिक भाजी |

Chandan Batwa

चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.

10 OxyGen Plants