Yellow Sticks Pad

Yellow Sticks Pad बाग फुलवतांना अनेक प्रकारची कीड येत असते. अगदी डोळे बारिक करून पाहिले तर दिसू शकेन अशा फळमाशा सुध्दा येतात. त्या तर लहान असतांनाच फळामधे शिरतात. व आत जावून फळ पोखरतात. अशा सुक्ष्म कीडीचा वावर हा दूरवर असतो. आपण मारलेल्या औषधांचाही प्रभाव संपून जातो. त्यावेळात ते त्यांचा कार्यभाग उरकतात. अशा वेळेस त्यांना नियंत्रीत … Read more

Cow Urine for Insects control

गौमुत्र भारतीय आयुर्वेदात गौमुत्राचे महत्व सांगीतलेले आहेच. गौमुत्र व गौमुत्र अर्क वापरून आजही वैद्यकिय उपचार केले जातात. गौमुत्राचे मानवी रोगांवर उपचार आहे. तसेच शेतीतही त्याचे महत्व आहेच. मध व गौमुत्र हे कधीही शिळे, खराब होत नाही. ते जितके जूने होईल तितके त्याचे गुण वाढत जातात. मी स्वतः गौमुत्र व गौमुत्र आधारीत औषधांचा किड नियंत्रण व … Read more

Its TRULY GROW CHEMICAL free VEGETABLE

आम्ही गच्चीवर बाग फुलवून देतो. पण हे सर्वच खरचं रसायमुक्त असते का… या साठी कोणतेच रासायनिक औषधे वापरली जात नाही का असे प्रश्न विचारली जातात. हो हे खरयं. आम्ही वाफे भरण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर केला जातो. त्यात सुरवातीला कुठेही व नंतरही भाज्या उगवतांना रासायनिक खताचा, औषधांचा वापर ही केला जात नाही. एक वेळ भाज्या कमी … Read more

Insects Control: कीडनियंत्रण

तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल. 

Desi cow urine: boost & pesticides

भारतीय जीवनशैलीत गोमातेला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच तिला धार्मिक कार्यात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. खर पाहता तिच्या अस्तित्वाला वैज्ञानिक आधार आहेतच. त्यातूनच तिचे महत्व अधोरेखीत होते. गाय म्हटली की आपल्या कानात तिच्या गळ्यातील घंटेचा नाद घुमतो. तिचे हबरणे, गोमुत्राचा गंध…

10 OxyGen Plants