गच्चीवरची बाग म्हणजे?

ठिकाण : नाशिक http://www.gacchivarchibaug.in ई-मेल : भ्रमणध्वनी : ९८५०५६९६४४ विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : B.A. M.C.J. कंपनीचे नाव : गच्चीवरची बाग उत्पादने/सेवा : सेंद्रिय भाज्यांची गच्चीवरील बाग गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे शुन्य खर्चात सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवणे होय. या विषयी इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे … Read more

Keep in touch

आणखी वाचा… About Us… गोगलगाय उपद्रवी किडा… झा़डांचे टॉनिक जिवामृत Not Only Consultancy …Much more गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र… गच्चीवरच्या बागेला खतपाणी… ऑनलाईन खरेदी करा.. गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र पुस्तकः तुम्हाला माहित आहे का? टेलेग्राम वर गच्चीवरची बाग.. बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग… कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी… गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा विकास पिडीया वर … Read more

Terrace garden workshop

नाशिकमधे, पुन्हा एकदा जबरदस्त संकल्पना व अनुभवाची गच्चीवरची बाग कार्यशाळा, महाराष्ट्र टाइम्स सोबत. Getting updates: http://www.gacchivarchibaug.in आणखी वाचा… About Us… गोगलगाय उपद्रवी किडा… झा़डांचे टॉनिक जिवामृत Not Only Consultancy …Much more गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र… गच्चीवरच्या बागेला खतपाणी… ऑनलाईन खरेदी करा.. गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र पुस्तकः तुम्हाला माहित आहे का? टेलेग्राम वर गच्चीवरची बाग.. बहुपिक … Read more

गच्चीवरची बाग :बाग फुलवणारा पालापाचोळा..

गच्चीवरची बाग : बाग फुलवणारा पालापाचोळा.. रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा प्रचंड स्रोत असतो. दीपक दामले | September 19, 2015 03:45 am आपल्या बागेत, बंगल्याच्या आवारात, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा प्रचंड स्रोत असतो. वर्षांतून दोनदा होणारी झाडांची पानगळती बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास मदतगार ठरतात. हा पालापाचोळा विविध पद्धतीने वापरता येतो. पालपाचोळा कुंडय़ा, वाफे … Read more

निसर्ग काही ज्ञान उपजतच देतो

पोट दुखत असल्यास कुत्रा, मांजर कुत्रा हे पाळीव प्राणी दूर्वा खातात, हे ज्ञान निसर्गाने उपजतच बहाल केले आहे. मनुष्यप्राणी छोट्या छोट्या आजारांसाठी मेडिकल वरील औषधांवर अवलंबून असतो खरंतर अशा वेळी औषधांचा नियमित सेवनामुळे आपली प्रतिकारशक्ती आपण गमावून बसतो आणि मोठ्या आजारांना बळी पडण्याची शक्यता दुणावते. आजीबाईचा बटवा हा खरंतर घरगुती औषधांचा खजिना होता पण सगळंच … Read more

Watch “Book trailer: तुम्हाला माहित आहे का” on YouTube

आपल्याला बरेचदा पुस्तक वाचायला वेळच नसतो. धावपळीच्या जगण्यात वाचणंही विसरून जातो. पण वाचन हे गरजेचे असते ना.. अशातच आपल्या आजूबाजूला घडणार्या आरोग्यदायी, पर्यावरणपुरक गोष्टी थोडक्यात व मोजक्या शब्दात वाचायला मिळाव्यात यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. Free download साठी Tumhala Mahit Aahe ka book details

Needs to equipments/ funds

संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के … Read more

challenge to environmental activites

आपण जाणताच की गच्चीवरची हा एक पर्यावरण पुरक उपक्रम आहे. गारबेज टू गार्डन अशी संकल्पना असून शहरातील वाढत्या कचर्यावर लोकसहभाग घेत कचरा व्यवस्थापनाचा हा सृजनशील उपाय आहे. कचरा व्यवस्थापनातून कमीत कमी खर्चात घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला कसा पिकवावा याची वैज्ञानिक तंत्र, मंत्र पुरवले जाते. ही संकल्पना नाशिकमधील जास्तीत जास्त लोकांपर्यत सोशल मिडीयाव्दारे पोहचवण्याचा प्रयत्न करतच … Read more

waste don’t waste

कचरा निर्मीती ही आजच्या आधुनिक जीवनशैलीची ने दिलेला शाप आहे. त्यामुळे सर्वदूर पसरलेल्या जल, जंगल, जमीन, जन आणि जनावरांच्या आरोग्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. पण  प्रत्येक शापाला उपशाप असतो तसेच कचर्याचेही आहे. बरेचदा कचरा निर्मीतीमागे नाईलाज व काही चुकीच्या सवयीमुळेही कचर्याचा प्रश्न बिकट झाला आहे. जेथे प्रश्न आहेत.तेथे उत्तर हमखास असतातच.  थोडं आपल्याला एक … Read more

Grow Organic

1/- खर्च न करता बाग फुलवा!

Skip to content ↓

10 OxyGen Plants