About Sandeep Chavan

मी मास कम्यनिकेशन व जर्नालिझम या विषयात पदवीका संपादन केली आहे, तसेच नाशिक स्थित माध्यम संस्थेत प्रोजेक्ट हेड या पदापर्यंत पोहचत ग्रामिण व शहरी जनसमुदायातील विविध वयोगटातील लोकांसोबत काम केले आहे. मला माध्यमांविषयी विशेष आवड व रूची होती व आज सुध्दा आहे. पण मला निसर्गाचे कुतुहल होते. सुरवातीला सामाजिक व पर्यावरणीय संबधित कचरा व्यवस्थापनात विशेष रूची

दोन ध्रुवावरच नातं..

पत्नी वैशालीच्या  अपघाती मूत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला. कोणतीही चुक नसतांना दुचाकीला मागून येणार्या बेदरकार कार  चालकाने दुचाकीला जोरदार धक्का दिला. रस्त्यावरील या अपघातात मागील मेंदूला जबर मार लागून रक्तश्राव झाला. व तेथे श्वासाची माळ तुटली. ( २१ जाने. २०२२) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिने आणि मी जोडलेल्या मित्र मंडळींकडून सांत्वनाचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचले

कृपया लेख वाचण्यासाठी थोडा वेळ द्या…

नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.

गार्डन केअर शॉपी : इच्छुक विक्रेत्यांसाठी सुवर्ण संधी…

येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.)  कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)

भविष्यात गच्चीवरची बागेची सेवा, उत्पादनांच्या किमती आणखी कमी होणार…

आम्ही सुरवाती पासूनच या संकल्पनेचे संपूर्ण पालकत्व समाजातील दातृत्वाने एकहाती स्विकारावे यासाठी प्रयत्नात आहोत. आजही कोणी ही पालकत्व स्विकारले तर आम्हाला आमच्या सोयी सुविधा या आजच्या दरापेक्षा ५० टक्के कपात करून पुरवता येणार आहे. शिवाय महिला बचत गट, युवकांना रोजगारही निर्माण करून दिला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातून जो काही पर्यावरण संवर्धनात लोकसहभाग वेगाने वाढता येईल.

कोरोना महामारी, लॉकडाऊन , त्याचा परिणाम व गच्चीवरची बागेचे प्रयत्न…

तुम्हाला शक्य झाल्यास हा लेख प्रसारित करावा. लोकांपर्यंत पोहचवा. आम्हाला मदत किती होईल याची खात्री नाही पण आम्ही करत असलेले पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न लोकांपर्यंत पोहचावे हा प्रयत्न आहे. कारण या पर्यावरणीय उपक्रमाचे आम्ही केवळ जबाबदारी घेतली आहे. पण त्याचे खरे मालक नाशिककर व सर्वदूर पसरलेले बाग प्रेमीच आहे.

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात गच्चीवरची बाग

कृपया लेख वाचण्यासाठी  आपला थोडा वेळ हवाय.. आपला दिलेला वेळ आमच्यासाठी खूप मोलाचा असेन. आपणास आम्ही मदतीचे आव्हान करत आहोत. पण खरं सांगायचे तर मदतीबरोबर आपल्या संवेदनशीलतेचीही गरज आहे. कारण आपल्याला सांगावे की नाही या विचार मागील महिण्यापासून करतोय पण ते लेखाव्दारे सांगायचे ठरवले आहे.

& I Learn Four Wheeler

इच्छुकांच्या घरी विषमुक्त भाज्या उगवणे व त्यांचे आणी त्यांच्या कुटुंबाचे दिर्घायुष्याचे चिंतन करण्याची संधी मला निसर्गाने दिली यातच खूप आनंद वाटतो. यातून उपजिविकेसाठी पैशे कमवणे हे आमच्यासाठी बाय प्रोडक्ट आहे. खर प्रोडक्ट तर निसर्गाचे संवर्धन करत येणार्या पिढीचे शुध्द हवा, पाणी, निसर्गासाठी विशेषतः अन्नसुरक्षेसाठी प्रयत्न राहणे व त्यासाठी लोकांनी आमच्या पर्यंत पोहचणे आहे. ह्यात जो आनंद आहे. ते खरे आमचे प्रोडक्ट आहे…

urgent need

गच्चीवरची बाग पूर्ण वेळ सुरू करून आता सहा वर्ष पूर्ण झालीत. आम्ही उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा, उपलब्ध वस्तूंचा, उपलब्ध जागेचा वापर करत नैसर्गिक पध्दतीने भाज्या उगवत आहोत. त्या उगवण्यासाठी विविध प्रयोग, करत आहोत. जे प्रयोगातून शिकत ते ज्ञान आम्ही लोकांमधे वाटत आहोत. सामाजिक जबाबदारीच भानं बाळगत उपजिवेकेसाठी प्रयत्न करत आहोत. थोडक्यात लोकांना भाज्या उगवून देत आहोत. … Read more

हो गया यार… अब क्या करे…

पत्रकार मित्र हेमंतने गच्चीवरची बाग विषयी कार्यपरिचय देणारी बातमी तयार केली. तो वार रविवार होता. हेमंतने दिव्य मराठी मधे प्रकाशीत केलेल्या माझ्या कामाच्या बातमीचे नाव होते. – प्रेम केले ते भाज्यांवर,

10 OxyGen Plants