लेखः २/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.

लेखः १/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

खिडकीतून दूरवर दिसणारे किंवा बागेतील एखादे झाड किंवा इतरांच्या गॅलरीत  निरागसपणे डोलणारी रंगीबेरंगी फुलं पाहून.. आपल्याला थोडं निवांत वाटतं, मन सुखावतं.. डोळ्यांना बरं वाटतं.

Treasure of the heart & soul

Treasure of the heart & soul मला आठवतयं…मी दहावी बारावीला असेन. तेव्हा गंगापूरस्थित निम्रल ग्राम निर्माण केंद्रांची ओळख झाली होती. तेथील शेती, मातीचे घर, शहराच्या जवळ असूनही निर्सगाची साथ संगत, कचर्याचे व्यवस्थापन, अहिसांत्मक मुल्य, त्यामागील शाश्वत, ठाम त्तत्वबैठक इ. मूर्त, अमूर्त सारे अनुभवयास मिळाले. जीवन जगतांना तयार होणारा विविध तर्हेचा कचरा त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याचे … Read more

हो गया यार… अब क्या करे…

पत्रकार मित्र हेमंतने गच्चीवरची बाग विषयी कार्यपरिचय देणारी बातमी तयार केली. तो वार रविवार होता. हेमंतने दिव्य मराठी मधे प्रकाशीत केलेल्या माझ्या कामाच्या बातमीचे नाव होते. – प्रेम केले ते भाज्यांवर,

आय हॅव्ह ड्रीम

माझ्या या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल तसेच या समाजाबद्दल माझं सुध्दा एक स्वप्न आहे. आज माझे स्वप्न आपल्याला सांगण्याची योग्य वेळ आहे असे मला वाटते. कारण येत्या 31 मार्च 2016 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही नव्या संकल्पनेला एक हजार दिवस पूर्ण होणे ही उद्मशीलतेच्या जगात मोठी गोष्ठ मानली जाते. … Read more

10 OxyGen Plants