& I Learn Four Wheeler

इच्छुकांच्या घरी विषमुक्त भाज्या उगवणे व त्यांचे आणी त्यांच्या कुटुंबाचे दिर्घायुष्याचे चिंतन करण्याची संधी मला निसर्गाने दिली यातच खूप आनंद वाटतो. यातून उपजिविकेसाठी पैशे कमवणे हे आमच्यासाठी बाय प्रोडक्ट आहे. खर प्रोडक्ट तर निसर्गाचे संवर्धन करत येणार्या पिढीचे शुध्द हवा, पाणी, निसर्गासाठी विशेषतः अन्नसुरक्षेसाठी प्रयत्न राहणे व त्यासाठी लोकांनी आमच्या पर्यंत पोहचणे आहे. ह्यात जो आनंद आहे. ते खरे आमचे प्रोडक्ट आहे…

11 article

सकाळ वृत्तपत्रातील हिरवे स्वप्न या सदरातील गच्चीवरची बाग या विषयावरील अकरावा लेख… https://bit.ly/2XfFe4M संदीप चव्हाण गच्चीवरची बाग नाशिक

Environmental livelihood

महाराष्ट्र टाईम्स व्दारे “माझे शहर” या सदरात… पर्यावरणीय उपजिविका हा लेख Online प्रकाशीत करण्यात आला.

The better India story: Nashik Man Uses Kitchen Waste, Grows 35 Organic Veggies In 3-Tier Terrace Farm!

Ever seen a plant that grows and thrives in milk pouches? From PET bottles to shoes and old purses, Sandeep Chavan’s upcycling hacks to grow organic veggies are truly brilliant! Most people do not believe Sandeep Chavan, a former journalist in Nashik, when he claims of growing three vegetables in one square foot. He patiently … Read more

जागतिक परसबाग दिन २०२१

world kitchen Garden Day by गच्चीवरची बाग, नाशिक. दर वर्षाच्या ऑगस्ट महिण्यातील चौथा रविवार हा जागतिक परसबाग दिन म्हणून साजरा केला जातो. #world_kitchen_Day या दिवसाचे महत्व आहे. या वर्षी हा दिवस २२ ऑगस्ट २०२१ रोजी आला आहे. विकसनशील देशात व मुखत्वे अविकसीत देशात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. अन्नाच्या अभावाने होणारे कुपोषण व त्यातून ओढवणारे मृत्यू … Read more

Wednesday Gardening classes in Nashik

हे जीवनावश्यक कौशल्य आहे. ते कुटुंबातील प्रत्येकाने प्राथमिकतेने व प्रयत्नाने शिकलेच पाहिजे . त्यासाठी गच्चीवरची बाग नाशिक दर महिन्यास दर बुधवारी प्रशिक्षण वर्ग घेणार आहे.

लेखः ५/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

टेरेसप्रमाणे फ्लॅटच्या बाल्कनी/गॅलरीत अशी बाग फुलवता येईल. अगदी ५ बाय १० इतकी जागा असेल तरी चालते. अशा जागेच्या नियोजनासाठी शक्य असल्यास लोखंडी पायऱ्यांची मांडणी करून घ्यावी.

How to grow garden…

बरेचदा आपण ते सारेच खर्चिक बाब म्हणून ते टाळत असतो. पण म्हणतात ना.. इच्छा तेथे मार्ग.. उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत व उपलब्ध नैसर्गिक संसाधनात फुलांची, शोभेच्या झाडांची अगदी भाजीपाल्याची बाग फुलवता येते.

लेखः ४/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

अर्थात आपली गरज काय आहे, हे निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच बाग आपल्या स्वतच्या आनंदासाठी, समाधानासाठी फुलवायची आहे की केवळ हौस म्हणून याचाही विचार केला पाहिजे. कारण आपली गरज किती आहे यावरून बागेला आपल्याकडून महत्त्व दिलं जातं.

लेखः ३/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

अर्थात हे खतही विविध प्रकारे व सहज सोप्या-साध्या तंत्रातूनही साध्य करता येते. यातून ‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवता येते. घरातील कचरा बागेसाठी व बागेतील उत्पन्न घरासाठी अशी चांगली सांगड घालता येते.

10 OxyGen Plants