Social media use for promoting marketing

How do you use social media? Hi , I am Sandeep chavan, Social media has transformed the way we connect and communicate with each other, and it has become an essential tool for businesses to reach their target audiences. As a green entrepreneur, I have found social media to be a powerful platform for promoting … Read more

पुदीना लागवड कशी करावी. Mint PLANTATION at home

पुदीना ही औषधी वनस्पती आहे. तिच्या लागवडी विषयी जाणून घ्या. घरच्या घरी चवदार पुदीना कसा पिकवावा.

पर्यावरणपुरक कामासाठी गच्चीवरची बागेला सातपूर MIDC  नाशिक परिसरात जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.

हिरवा माठ | तादुंळजा | लालमाठ | माठ भाजी | राजगिरा | काठेमाठ | रानभाजी | Amaranths | प्रतिकारशक्ती

#हिरवामाठ​ #तादुंळजा​ #लालमाठ​ #माठभाजी​ #राजगिरा​ #काठेमाठ​ #रानभाजी​ #Amaranths​ #प्रतिकारशक्ती​ सदर माहितीपट हा Amaranths कुळातील भाज्यांचा आहे. या भाज्या घरी, गच्चीवर कशा उगवाव्यात तसेच या भाजीचे कशा प्रकारे महत्व आहे हे आम्ही स्वानुभवातून सांगीतले आहे.

News:Terrace Gardening In Nashik

Terrace Gardening In Nashik नाशकात बहर टेरेस गार्डनिंगचा एकीकडे वाढत्या शहरीकरणामुळे शेती हद्दपार होत असताना शहरांमध्ये मात्र टेरेस गार्डनिंगमुळे पर्यावरण रक्षक्षाला चालना मिळत आहे. नाशिकही याला अपवाद नाही. शोभेच्या फुल झाडांबरोबरच आपल्याच घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये आपल्या आवडीनुसार भाजी पिकवण्याकडे नाशिककरांचा ओढा वाढत आहे. मटा ऑनलाइन | Updated:May 24, 2014, 12:39AM IST आशिष कोकरे, नाशिक … Read more

Nashik resident maintains his own mini vegetable market

“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.

Concept: ग.बा.-एक सर्वस्पर्शी संकल्पना

गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. त्यास विविध नावाने ओळखले जाते. पूर्वी यास परसबाग असे म्हटले जात असे.. त्यावरून किचन गार्डन ही संज्ञा नावारूपाला आली. पण जस जसे शहराभोवती लोकसंख्येची दाटी वाढू लागली. त्याप्रमाणे हीच संकल्पना विविध नावाने ओळखली जावू लागली. ही संकल्पना जागा, वस्तूच्या उपलब्धतेनुसार, तिच्या आकारमानानुसार त्यास विविध बिरूदे लागली…जसे की शहरी शेती, … Read more

10 OxyGen Plants