snail /Slug / Rowdy worm

गोगलगाय या उभयलिंगी असतात म्हणजे प्रजोत्पादनासाठी नर किंवा मादी अशी गरज नसते. त्यामुळे यांना बागेत त्यांचे अस्तित्व सहन करू नका. वेळीच त्यांचा बंदोबस्त केलेला बरा. बरं ह्या किड्याला फक्त भारद्वाज व कोंबड्या खातात इतर कोणताही पक्षी त्यांना चोच लावत नाही.

Not only Consultancy, Much more…

घरच्या घरी भाजीपाला कसा उगवावा याबद्दल consultancy तर असतेच तसेच बरीच काही माहिती, ज्ञान, अनुभव, तंत्र व मंत्र  देण्याचा प्रयत्न असतो.

News pubilshed in SAKAL

आणखी वाचा… About Us… गोगलगाय उपद्रवी किडा… झा़डांचे टॉनिक जिवामृत Not Only Consultancy …Much more गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र… गच्चीवरच्या बागेला खतपाणी… ऑनलाईन खरेदी करा.. गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र पुस्तकः तुम्हाला माहित आहे का? टेलेग्राम वर गच्चीवरची बाग.. बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग… कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी… गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा विकास पिडीया वर … Read more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र 30 | Updated: 11 Feb 2019, 04:00 AM म टा प्रतिनिधी, नाशिकनिसर्गात हवामानाशी जुळवून घेण्याची शक्ती असते… म. टा. प्रतिनिधी, नाशिक निसर्गात हवामानाशी जुळवून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे बागेचे योग्य तंत्र वापरल्यास बारमाही टवटवीत राहतील अशी झाडे फुलवता येतात. कोणत्याही जागी या तंत्राच्या आधारे बाग साकारता येत असल्याने, घराच्या मोकळ्या जागेत … Read more

गच्चीवरच्या बागेला ‘खतपाणी’

Maharashtra Times | Updated: 06 Nov 2017, 04:00 AM आपल्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ निसर्गासाठी काढणे खूप गरजेचे आहे. घरच्या घरी निसर्ग साकारायचा झाल्यास गच्चीवरची बाग    सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टरजल, जंगल, जमीन आणि नागरिक हे निसर्गाचे सूत्र आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून मानवाला कायम काही तरी मिळतच असते. पण, त्याचा सदुपयोग करणे मानवजातीला शक्य … Read more

‘गच्चीवरची बाग’ या रविवारी

गच्चीवरची‘गच्चीवरची बाग’ कार्यशाळा या रविवारी मटा30 | Updated: 08 Feb 2019, 04:00 AM ‘मटा कल्चर क्लब’ व गच्चीवरची बाग तर्फे आयोजन म टा…आयोजन म. टा. प्रतिनिधी, नाशिक घराच्या बाल्कनीत तसेच, गच्चीवर बाग फुलविण्याचे तंत्र सर्वांना शिकता यावे, यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गच्चीवरील बाग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० फेब्रुवारी) रोजी सकाळी १० … Read more

U can purchase online

online Gradenig Products अ. ब. तंत्रः भाज्या उगवण्याचे देशी व खात्रीलायक तंत्र गच्चीवरची बागः पुस्तकः बाग फुलवण्याचे नैसर्गिक तंत्र गार्डेनिंग कोर्स दो भाषा में

गच्चीवरील बागेचे शिका तंत्र

आणखी वाचा… About Us… गोगलगाय उपद्रवी किडा… झा़डांचे टॉनिक जिवामृत Not Only Consultancy …Much more गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र… गच्चीवरच्या बागेला खतपाणी… ऑनलाईन खरेदी करा.. गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र पुस्तकः तुम्हाला माहित आहे का? टेलेग्राम वर गच्चीवरची बाग.. बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग… कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी… गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा विकास पिडीया वर … Read more

Book तुम्हाला माहित आहे का?

पर्यावरणासाठी खूप काही करावसं वाटतय पण सुरवात कुठुन करावी… बर हे सविस्तर वाचायला वेळ तरी कुठय तर वाचा छोट्या छोट्या वाक्यातून जाणून घ्या… बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भात टिप्सचे पुस्तक तुम्हाला माहित आहे का  पुस्तक कोणासाठी … पर्यावरण विषय समजून घेण्यासाठी विषय इतरांना समजून सांगण्यासाठी सुविचाराप्रमाणे फळ्यावर लिहण्यासाठी छोट्या वाक्यातून वरील विषयात मूलभूत संकल्पना … Read more

Grow Organic

1/- खर्च न करता बाग फुलवा!

Skip to content ↓

10 OxyGen Plants