Waste: व्यवस्थापन, विकेंद्रीकरण व लोकसहभाग….

नाशिक हे आपले आवडते शहर आहे. त्याला स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करायचे मान्य झाले आहे. मुळातच नाशिक शहराला स्मार्ट बनायला बर्याच काही शक्यता आहेत. स्मार्ट सिटी म्हणून बरेच मुद्यावर चर्चा, कार्यशाळा संपन्न झाल्यात.. स्मार्ट सिटी विकास होण्यासाठी शहरातील कचरा व्यवस्थापन हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कचरा प्रश्नाला संबधीत किंवा तिला सोडवण्यासाठीची जी काही वर्तमान पध्दत … Read more

फक्त profession नाही, ही आमची passion आहे.

23 वर्षात आम्ही काय काय साध्य केलेय त्याचा हा प्रवास… आपल्या समोर मांडत आहेत. आपल्याला आवडल्यास नक्कीच लेखाखाली प्रतिक्रिया नोंदवा…

Fertiliser choice & use

आपल्याला रोज बदाम अक्रोड खाणे परवडले म्हणून आपण रोज तेच तेच खात नाही.. का तर आपल्या शरिराला इतरही सुक्ष्म घटकांची गरज असते म्हणूनच गरजेचे आहे म्हणून नागली, बाजरी, उडीड व इतर धान्य किंवा खाद्यपदार्थ खात असतो. तसेच बागेतील झाडांचे आहे.

Desi cow urine: boost & pesticides

भारतीय जीवनशैलीत गोमातेला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच तिला धार्मिक कार्यात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. खर पाहता तिच्या अस्तित्वाला वैज्ञानिक आधार आहेतच. त्यातूनच तिचे महत्व अधोरेखीत होते. गाय म्हटली की आपल्या कानात तिच्या गळ्यातील घंटेचा नाद घुमतो. तिचे हबरणे, गोमुत्राचा गंध…

जिवामृत – एक संजीवक

जिवामृत वापरामुळे झाडांना चांगली फूट फूटते, फूल गळती होत असल्यास ति थांबणे, फळांची संख्या व आकार वाढतो. बरेचदा फळ येत नसल्यास ते येवू लागतात. जिवामृत हे मुळांशी देता येते तसेच त्याची फवारणी करता येते. जिवामृताच्या वापरामुळे मातीचा पोत सुधारतो.

स्मार्ट उदयोजक वरील माहिती

 ठिकाण : नाशिक ई-मेल : भ्रमणध्वनी : ९८५०५६९६४४ विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : B.A. M.C.J. कंपनीचे नाव : गच्चीवरची बाग उत्पादने/सेवा : सेंद्रिय भाज्यांची गच्चीवरील बाग गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे शुन्य खर्चात सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवणे होय. या विषयी इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे मोफत … Read more

गच्चीवरची बाग पुस्तक

घरच्याघरी भाज्या पिकवायच्या शोधात आहात का ? तर…वाचा…           गच्चीवरची बाग पुस्तक…. पालापाचोळा किचन वेस्ट। चला फूलवूया बगीचा बेस्ट।। घरच्या घरी फूलवूया। भाजीपाल्याचा मळा।।  पुस्तक कोणासाठी… भाजीपाल्याची बाग फुलवण्याची ईच्छा आहे सहज-सोप्या पध्दती शिकायच्या आहेत. उपलब्ध नैसिर्गिक स्त्रोतांचा वापर कसा करावा हे शिकवणारे पुस्तक. पुस्तक पोस्टाने पाठवू. किंमतः 240 रू. http://www.gacchivarchibaug.in टेलेग्राम … Read more

ग.बा. नाशिक निशुल्क सेवा….

गच्चीवरची बाग या नाशिक स्थित सामाजिक उद्मशील कायर्क्रम आहे. सोशल इंटरप्रिनअर (सामाजिक उद्मशीलता) म्हणजे असा उपक्रम ज्यातून समाजासाठी, पर्यावरणासाठी तर उपयोग होईलच पण हा उपक्रम समाजात रूजवतांना होणारे उत्पनातून उपक्रमाचा खर्च तसेच रूजवणारी व्यक्ती किंवा कुटुंबाचा चरितार्थ भागवला जातो. यासाठी कोणत्याही संस्था, सीएसआर ची मदत घेतली जात नाही. ( आम्ही पण घेतली नाही) या उपक्रम … Read more

Grow Organic

1/- खर्च न करता बाग फुलवा!

Skip to content ↓

10 OxyGen Plants