Chemically produced vegetables

इंस्टट पॅकिंग फूड ( Instant Food) मधील रसायानांबद्दल बोलणार आहोत.. आज पाणीपुरीच्या दुकानापासून ते मिठाईच काय अगदी जगप्रसिध्द च्याऊ म्याऊ बनवणार्यापर्यंत तर अगदी अमृततूल्य बनणार्या पेय व शितपेयांपर्यंत सर्वच जण रसायनांचा (Chemical essence)  वापर करत आहेत. (खरं तर चहाची पाने सुध्दा रसायनं टाकून वाढवली जातात) या रसायंन कृत्रीम चव, त्याचा दिर्घाआयुष्य (Preservative) वाढवण्यासंर्दभात असतात. कशात रसायनं नाहीत हे सांगा…खरं तर सारेच जण slow poisoning चे बळी पडत आहोत.

ई- पुस्तक एरिओ ब्रिक्स बेड

आज प्रत्येकालाच Organic भाज्यांचे महत्व कळतं आहे पण सुरवात कशी करावी हे समजत नाही. या पुस्तकात अनोखे असे तंत्र दिले आहे.

आनंदाची बातमी…

धन्यवाद आपण गच्चीवरची बागे व्दारे तयार केलेल्या दोन ही Intro ला यूट्यूब चॅनेलवर like केल्यामुळे आम्ही तयार केलेल्या Intro ला Filmora Film Contest मधे Entry मिळाली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. Filmora या video Editing कंपनीच्या आव्हानानुसार गच्चीवरची बागेने Home Grow Vegetable  Services- गच्चीवरची बाग या You Tube channel … Read more

भाजीपाला उगवण्याची ही पध्दत फार उपयोगी | गच्चीवर असावी सुंदर भाजीपाल्याची बाग | Roof Top Farming

रताळी , एकदा कच्ची खाल्ली तर भूक लागणार नाही | Health Tips | Sweet Potato | शक्करकंद

गच्चीवर रताळी लागवड करणे सहज सोपे आहे. आरोग्यदाय़ी, भूक शमवणारे, तंतूमय पदार्थात उच्च स्थान असलेले तसेच जमीनीची उत्पादन क्षमता वाढणारी वनस्पती आपल्या प्रत्येकाच्या गच्चीवर असलीच पाहिजे. रताळी सेवनाचे फायदे, त्याची लागवड व काळजी विषयी…

Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तुम्हाला माहित आहे का ? E Book

कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में”  थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये  तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

Free E Book लॉकडाऊन गार्डेनिंगः लॉकडाऊन काळात भाज्या कशा पिकवाल?

लॉकडाऊन गार्डेनिंगः लॉकडाऊन काळात भाज्या कशा पिकवाल? मार्गदर्शन करणारी पुस्तिका आपल्यासाठी निशुल्क उपलब्ध आहे.

घरी भाज्या पिकवणे हे खरचं परवडते का ?

तुम्हाला भाज्या उगवण्यासाठी फार मोठी गोष्ट करायाची गरज नाही. सुरवातीपासून सारे प्रयोग तुम्हाला करायची गरज नाही. आम्ही हे सारे प्रयोग मागील २० वर्षात करून झाले आहेत. तुम्ही आमच्या खांद्यावर (अनुभवांचा उपयोग करून) पाय ठेवून पुढे जावू शकता. भाज्या उगवण्याचे ज्ञान व विज्ञान आमच्याकडून एकदा समजून घेतले तर तुम्हाला हा खडतर वाटणारा प्रवास सोपा व सहज, आनंददायी ठरेन. फक्त आम्हाला संपर्क करा. तुम्हाला सहजतेने उगवता येतील अशी काही उत्पादने तयार केली आहे. अगदी दोन मिनिटात मॅगी बनवण्यासारखी…

आमची शेती नसली तरी गच्चीवरची बाग हे आमचे छोटेसे शेतच आहे | Small Farm | Terrace Farming

शेती म्हणजे निसर्गाची सोबत असते. जी आपल्याला सर्वार्थाने समृध्द करत असते. शेती नसली म्हणून काय झालं? शहरात राहूनही आपल्याला उपलब्ध जागेत शेती करता येते. त्यात विषमुक्त भाज्या उगवता येतात. योग्य मार्गदर्शन लाभले तर शेतीचा आनंद घेता येतो. मानवासाठीच अन्न सुरक्षा म्हणून न पहाता त्यात पर्यावरण जपणे, जैवविवधतेला वाव देणं हा फार गरजेचे आहे. जागतिक चिमणी … Read more

10 OxyGen Plants