पावसाळ्याच्या तयारीला लागा

कुंड्या, ग्रो बॅग्जस मधील माती वाळवून घ्या.. एरोब्रिक्स बेड मधील काही माती वाळवता आली तरी उत्तम… माती सातत्याने ओलीताखाली राहणे म्हणजे किडीना निमंत्रण. विशेषतः हयुमनी अळीच प्रादुर्भाव होतो. तो कमी करायचा असेन तर माती वाळवणे हे फार गरजेचं आहे.

फक्त १० टक्के मातीत उगवा भाजीपाला

गच्चीवर बाग बनवतांना वाफे पध्दत ही सर्वात फायदेशीर व परवडणारी पध्दत आहे. यात वाफेची उंची नऊ इंच असली तरी त्यात संपूर्णतः माती व खत भरले जात नाही. यात जवळपास नव्वद टक्के पानझड झालेला, वाळलेला पालापाचोळाचा थर दिला जातो व दहा टक्के माती वापरली जाते. सुरवातीला २० टक्के माती वापरली जायची. पण पालापाचोळा पासून तयार केलेला … Read more

Join us telephonic Topics

I am Feeling proud of this forum  for give a chance to interact with other city farmers. u can listen my interview … Agriculture Information connects growers, buyers, and experts. We are one of the earliest (founded in 2000) agriculture website on the internet. We have more than 300,000 members using this platform. The information on … Read more

Home composting and kitchen gardening workshop

सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Gachchivarchi-baug success story

संदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे.

Nashik resident maintains his own mini vegetable market

“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.

Garden: आनंदाचा निरंतर झरा…

वैशाली राऊत/ नाशिक
मी गेल्या वर्षापासून राहत्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवली आहे.

10 OxyGen Plants