one Tree एक झाड…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनराईत झाडांच्या वाढदिवसा निमित्त पुन्हा पुन्हा आलेल्या वृक्षप्रेंमीसाठी… एक झाड… एक झाड लावू त्या दूरच्या वनराईत देवू त्याला पाणी, देवू त्याला खत.. करू साजरा त्याचा वाढदिवस आता दरवर्षीच त्याला जगवू..त्याला वाढवू, पून्हा पून्हा भेटू आपण, त्याच्या काळजीच्या निमित्ताने तरी देवू उजाळा त्याच्या निमित्ताने आपल्या सोबतच्या क्षणांची, करू उजळणी आठवणीनींची जरा आपल्या नात्याची, … Read more

लेखः २/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.

लेखः १/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

खिडकीतून दूरवर दिसणारे किंवा बागेतील एखादे झाड किंवा इतरांच्या गॅलरीत  निरागसपणे डोलणारी रंगीबेरंगी फुलं पाहून.. आपल्याला थोडं निवांत वाटतं, मन सुखावतं.. डोळ्यांना बरं वाटतं.

Gold भी…Saving भी…

पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.

“की फरक पैंदा”?

घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही…

Insects Control: कीडनियंत्रण

तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल. 

उपक्रम (Programe) विक्री (sale) & सेवा…(Services)

गच्चीवरची बाग गेल्या सात वर्षापासून लोकांचा सृजनशील पध्दतीने पर्यावरण संवर्धान सहभाग घेण्यासाठी पूर्णवेळ काम करत आहे. निसर्गाला पुरक असे काही उपक्रम, विक्री व सेवा पुरवत आहोत. आम्ही उपक्रम (Programme) विक्री (sale) व सेवा…(Services) या तीन प्रकारात काम करत आहोत. A) उपक्रम (Programme) गच्चीवरची बागेला भेट द्या… माहे जून ते फेब्रु. अशा महिण्यात आपण गच्चीवरची बाग … Read more

End Use: waste management…

स्वयंघोषीत सौंदर्यांचार्य म्हणतात की गाडगे, मडके, बुट, लेडीज पर्स, ट्रव्हल बॅग्ज यात काय बागेचे सौदंर्य फुलते का.. बाबांनो सुंदर दिसणार्या हजारो प्रकारच्या कुंड्या बाजारात आजही आहेत. पण त्यात लावलेलं झाडं हे टवटवीत नसेल, परत परत कोमजून जात असेल तर बाबांनो बागेचे सौदंर्य हे कुंडीवरून नाही त्यातील झाडांच्या तजेदलदार पणावरून, फुलांवरून ठरवायचे असते.

ASK WHY- Versatile learning tool

का ? विचारायला शिकलं पाहिजे. भले ते स्वतःला विचारा. भले त्याची उत्तरे लगेच मिळणार नाही. पण आपला मेंदू झोपेतही हे शोधकार्य करत असतो हे बरेचजणांना माहित नसेलही. पण हे खरं आहे.

Grow Organic

1/- खर्च न करता बाग फुलवा!

Skip to content ↓

10 OxyGen Plants